Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: नवरा सतत दुसऱ्या सोबत झोपायला सांगायचा; बायकोने असं काही केलं की…

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 23 November 2025, 9:58
Husband kept asking her to sleep with someone else; Wife got angry and...

Photo: Social Media

फतेहपूर: देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच, फतेहपूर जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पतीच्या सततच्या छळाला आणि अत्याचाराला कंटाळून पत्नी आणि तिच्या अल्पवयीन मुलाने मिळून त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. (latest crime news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना फतेहपूर कोतवाली परिसरातील मीरपूर गावातील आहे. येथे १८ नोव्हेंबर रोजी सकाळी बड्डूपुर मार्गाच्या कडेला शेतकरी राजमल (वय अंदाजे ४५) यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हत्येचे कोणतेही स्पष्ट कारण समोर येत नसल्यामुळे तपास पुढे सरकला नाही.

 

हेही वाचा: हॉस्पिटलच्या गेटवरच जोडप्याचं ‘अश्लील कृत्य’! चादर अंगावर ओढली अन्

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.  तांत्रिक तपासानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. मृत राजमलला दारूचे व्यसन होते. तो पत्नी व मुलांना दररोज मारहाण करत असे. एवढेच नव्हे तर तो पत्नीवर पैशांसाठी दुसऱ्या पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकत होता.

हेही वाचा: शिवसेनेकडून निवडणुकीपूर्वी 40 जिल्ह्यांवर ‘संपर्क प्रमुख’ तैनात; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील ‘संपर्क प्रमुख’ कोण?

सततच्या या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पत्नीने आणि तिच्या १७ वर्षीय मुलाने राजमलला संपवण्याचा निर्णय घेतला. १७ नोव्हेंबरच्या रात्री राजमल एका धार्मिक कार्यक्रमातून परतल्यानंतर बाहेर पडला. याच वेळी पत्नी आणि मुलगा त्याच्या मागे गेले.एका निर्जन ठिकाणी पोहोचताच दोघांनी त्याला ढकलले आणि खाली पडून मुलाने त्याचे हात घट्ट पकडले आणि पत्नीने त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर दोघांनी राजमलचा मृतदेह रस्त्याच्या शेजारी टाकून दिला आणि ते घरी परतले.

चौकशीत गुन्हा कबूल

गावकऱ्यांनी मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कुटुंबीयांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान, पत्नीने राजमलच्या वाईट कृत्यांचा आणि सततच्या छळाचा खुलासा केला. अखेरीस पत्नीने आपला गुन्हा कबूल केला आहे.

पोलिसांनी पत्नी आणि तिच्या अल्पवयीन मुलाला तात्काळ अटक केली असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.  याघटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Pune News: नागरिकांच्या तक्रारीनंतर PMRDA अॅक्शन मोडवर, पुण्यातील पुरंदर येथे अनधिकृत प्लॉटिंगवर धडक कारवाई

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Pune News : प्रेमिका थेट हळदीत पोहोचली अन् नवरदेव जेलमध्ये! पुण्यात लग्नाआधीच ‘इंजिनिअर’चा डाव उघड..

Saturday, 16 May 2026, 12:52

Pune News : नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांकडून 7 लाखांची खंडणी; बडतर्फ PSI सह दोघे अटकेत, ‘रील स्टार’ महिला पोलिस फरार..

Saturday, 16 May 2026, 11:55
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर मृत्यूचा थरार; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Saturday, 16 May 2026, 10:47

Good News : हवेली तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीचा ‘सन्मान’! 7 भगिनींची सेविका पदी नियुक्ती ; सभापती युवराज काकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप..

Saturday, 16 May 2026, 10:19

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा ; पुणे -सोलापूर महामार्गासह सेवा रस्ताही जाम ; वाहतूक पोलिस कारवाई करणार?

Saturday, 16 May 2026, 10:03

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23
Next Post

Pune News: पुण्यातील रक्तरंजित गुन्ह्यांना उमरटीची रसद; बेकायदा शस्त्रजाळ्याचा मोठा पर्दाफाश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.