Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांकडून 7 लाखांची खंडणी; बडतर्फ PSI सह दोघे अटकेत, ‘रील स्टार’ महिला पोलिस फरार..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 16 May 2026, 11:55

Pune News : पुणे : शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पोक्सो गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तब्बल सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक अजित त्र्यंबक बडे आणि पोलिस अंमलदार सुदाम बाळकृष्ण तायडे यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. Pune News :

न्यायालयाने दोघांना १९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणातील बडतर्फ महिला पोलिस अंमलदार आणि सोशल मीडियावर ‘रील स्टार’ म्हणून ओळख असलेली सोनाली हिंगे अद्याप फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. Pune News :

 

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील दामिनी पथकात कार्यरत असताना सोनाली हिंगे हिची एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती. आरोपींनी या मुलीला नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित मुलीमार्फत प्राचार्यांविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. Pune News :

तसेच, प्राचार्यांवर पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी देण्यात आली. वैयक्तिक आयुष्य आणि शैक्षणिक संस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा कट रचून आरोपींनी प्राचार्यांकडून सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. Pune News :

दरम्यान, या प्रकरणामुळे पुण्यातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस दलातील काही बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या गैरकृत्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गुन्हे शाखेकडून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. Pune News :

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : प्रेमिका थेट हळदीत पोहोचली अन् नवरदेव जेलमध्ये! पुण्यात लग्नाआधीच ‘इंजिनिअर’चा डाव उघड..

Saturday, 16 May 2026, 12:52

Pune News : नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांकडून 7 लाखांची खंडणी; बडतर्फ PSI सह दोघे अटकेत, ‘रील स्टार’ महिला पोलिस फरार..

Saturday, 16 May 2026, 11:55
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर मृत्यूचा थरार; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Saturday, 16 May 2026, 10:47

Good News : हवेली तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीचा ‘सन्मान’! 7 भगिनींची सेविका पदी नियुक्ती ; सभापती युवराज काकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप..

Saturday, 16 May 2026, 10:19

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा ; पुणे -सोलापूर महामार्गासह सेवा रस्ताही जाम ; वाहतूक पोलिस कारवाई करणार?

Saturday, 16 May 2026, 10:03

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23
Next Post

Pune News : प्रेमिका थेट हळदीत पोहोचली अन् नवरदेव जेलमध्ये! पुण्यात लग्नाआधीच ‘इंजिनिअर’चा डाव उघड..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.