Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा ; पुणे -सोलापूर महामार्गासह सेवा रस्ताही जाम ; वाहतूक पोलिस कारवाई करणार?

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 16 May 2026, 10:03

Loni Kalbhor : लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टँकर चालकांच्या मनमानी कारभारामुळे वाहतूक व्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले आहेत. लोणी काळभोर परिसरात एचपीसीएल (HPCL) कंपनीच्या टँकरांनी मुख्य महामार्ग आणि सेवा रस्ता (Service Road) आपल्या ताब्यात घेतल्याने शनिवारी (ता.16) सकाळपासूनच प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या ठिकाणी वारंवार होत असलेल्या या प्रकारांनंतरही ठोस उपाययोजना का होत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. Loni Kalbhor

नेहमीप्रमाणे लोणी काळभोर परिसरातील एचपीसीएल कंपनीकडे जाणाऱ्या टँकरनी नियमांची पायमल्ली करत रस्त्यावरच रांगा लावल्या. यामुळे मुख्य महामार्ग तर जाम झालाच, पण पर्यायी असलेला सेवा रस्ताही टँकरच्या गर्दीने फुलून गेल्याने दुचाकीस्वारांनाही मार्ग काढणे कठीण झाले. या अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगमुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. Loni Kalbhor

वाहतूक कोंडी सोडवण्याचे मुख्य काम बाजूला ठेवून पोलीस प्रशासन सामान्य नागरिकांच्या वाहनांची तपासणी आणि दंड वसुलीत व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले. टँकर चालकांवर कठोर कारवाई करण्याऐवजी पोलीस दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. “मोठ्या कंपन्यांच्या टँकरवर कारवाई करायला प्रशासनाचे हात का थरथरतात? नियम फक्त सामान्य माणसांसाठीच आहेत का?” असा रोकडा सवाल नागरिक विचारत आहेत. Loni Kalbhor

वारंवार होणाऱ्या या कोंडीमुळे कामावर जाणारे नोकरदार, विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांचे मोठे नुकसान होत आहे. एचपीसीएल कंपनीने आपल्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी आणि वाहतूक पोलिसांनी केवळ वसुली न करता कोंडी सोडवण्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. Loni Kalbhor

 

दरम्यान, लोणी काळभोर आणि हडपसर पोलिस या प्रकरणात काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी तात्काळ कारवाई करून महामार्ग मोकळा करण्याची आणि टँकर चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. Loni Kalbhor

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दारूच्या पैशांसाठी जन्मदात्रीच ठरली बळी; मुलाने गळ्यावर वार करून आईला संपवलं,पुण्यात थरार!

Sunday, 30 August 2026, 18:46

पुण्यातील वाहतूक कोंडीवर अखेर मोठा उपाय; इनर रिंगरोडच्या कामाला वेग देण्यासाठी प्रशासनाचा सक्त कालबद्ध कार्यक्रम!

Sunday, 30 August 2026, 18:29

बदलापूरच्या दहीहंडीत दुर्घटना! सलामीदरम्यान सेफ्टी बेल्ट तुटला; सातव्या थरावरचा गोविंदा थेट खाली कोसळला

Sunday, 30 August 2026, 18:17

पुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळ्याचा आरोप! विद्यार्थ्यांचा संताप शिगेला, परीक्षेवरच गंभीर प्रश्नचिन्ह

Sunday, 30 August 2026, 18:00

अष्टापूर फाटा येथे ‘श्री सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चा उद्या भव्य शुभारंभ; शिरूर-हवेली व दौंड तालुक्यातील राजकीय-सामाजिक दिग्गजांची प्रमुख उपस्थिती..

Sunday, 30 August 2026, 17:33

अन् त्यानं गरोदर गर्लफ्रेंडच्या कोल्डड्रिंकमध्ये मिसळल्या डांबर गोळ्या! दुसऱ्यासोबत प्रेमसंबंधांच्या संशयातून तरुणाचं भयानक कृत्य

Sunday, 30 August 2026, 17:27
Next Post

Good News : हवेली तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीचा 'सन्मान'! 7 भगिनींची सेविका पदी नियुक्ती ; सभापती युवराज काकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp