Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अष्टापूर फाटा येथे ‘श्री सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चा उद्या भव्य शुभारंभ; शिरूर-हवेली व दौंड तालुक्यातील राजकीय-सामाजिक दिग्गजांची प्रमुख उपस्थिती..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 30 August 2026, 17:33

उरुळी कांचन, (पुणे) : अष्टापूर फाटा व परिसरातील नागरिकांना दर्जेदार, आधुनिक आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा त्यांच्या जवळच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या ‘श्री सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चा भव्य शुभारंभ सोहळा सोमवारी (ता. 31) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आला आहे.

‘श्री सिद्धिविनायक क्रिटिकेअर हॉस्पिटल, उरुळी कांचन’ या नव्या रुग्णालयाचे निमंत्रक असून, या आधुनिक हॉस्पिटलमुळे अष्टापूर, पिंपरी सांडस, वाघोली-राहू रोड आणि पूर्व हवेली परिसरातील नागरिकांची आरोग्यविषयक सोय होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, प्रमुख पाहुणे दौंडचे आमदार ॲड. राहुलदादा सुभाष कुल, माजी आमदार रमेश आप्पा थोरात जिल्हा बँकेचे संचालक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिप दादा कंद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश दादा जगताप, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष आप्पा जगताप, जिल्हा परिषद सदस्य सागर आबा शेलार, माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य व अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष महादेवराव कांचन तसेच परिसरातील आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

सदर हॉस्पिटलचे उद्घाटन आर्या हाइट्स, पिंपरी सांडस, वाघोली-राहू रोड, अष्टापूर फाटा, ता. हवेली, जि. पुणे या ठिकाणी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आले आहे.

 

दरम्यान, या नव्या आरोग्यसेवा पर्वाच्या शुभारंभ सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मंगल प्रसंगाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री सिद्धिविनायक क्रिटिकेअर हॉस्पिटल, उरुळी कांचन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात लोणीकंदमध्ये ३ जणांनी अचानक तरुणाला घेरलं! चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर कोयत्याने सपासप वार; भररस्त्यात खुनाचा थरार…

Friday, 16 October 2026, 17:36

‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी मोठी कारवाई! अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आता रॅलीचं नेतृत्व कोण करणार?

Friday, 16 October 2026, 17:32

सरकारी कर्मचाऱ्यांनो दिवाळीआधीच खिशात पडणार बोनस! किती महिन्यांचा बोनस पगार मिळणार? मोठी माहिती समोर

Friday, 16 October 2026, 17:26

प्रदीप पूर्णेकर हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! पप्या शिंदे चप्पलऐवजी बूट घालून का आला? समोर आलं धक्कादायक कारण.

Friday, 16 October 2026, 17:03

पत्रकारांनो आंदोलनाच्या कव्हरेजसाठी जाताय? पत्रकारांसाठी आंदोलनांच्या कव्हरेजबाबत नियमावली जारी; भारतीय प्रेस परिषदेचा मोठा निर्णय

Friday, 16 October 2026, 16:36

मोठी अपडेट! ‘आपले सरकार’ पोर्टल 21 ऑक्टोबरपर्यंत बंद; नागरिकांची कामं ठप्प, नेमकं कारण काय?

Friday, 16 October 2026, 16:33
Next Post

पुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळ्याचा आरोप! विद्यार्थ्यांचा संताप शिगेला, परीक्षेवरच गंभीर प्रश्नचिन्ह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp