Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी अपडेट! ‘आपले सरकार’ पोर्टल 21 ऑक्टोबरपर्यंत बंद; नागरिकांची कामं ठप्प, नेमकं कारण काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 16 October 2026, 16:33

पुणे : महाराष्ट्र शासनाचे ‘आपले सरकार’ हे महत्त्वाचे पोर्टल आणि इतर काही ऑनलाइन शासकीय सेवा आज (16 ऑक्टोबर) सायंकाळी 4 वाजल्यापासून ते 21 ऑक्टोबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत. या सेवांच्या सॉफ्टवेअरचे व्हर्जन 1 वरून नवीन ‘व्हर्जन 2.0’ मध्ये अद्ययावतीकरण (अपडेशन) करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे या पाच दिवसांच्या काळात नागरिकांना काही काळासाठी ऑनलाईन प्रमाणपत्रांचे व इतर कामांचे अर्ज करण्यासाठी थांबावे लागणार आहे.

या तांत्रिक अपडेशनमागचा मुख्य उद्देश शासकीय सेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि सुलभ करणे हा आहे. प्रणाली अद्ययावत झाल्यानंतर नागरिकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर होतील आणि ऑनलाइन कामांचा अनुभव सुधारण्यास मदत होईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या नियोजित कालावधीत कोणतीही सेवा मिळणार नसल्याने नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि त्यानुसार आपली महत्त्वाची शासकीय कामे पुढे आखावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल सेवांच्या वितरणावर विशेष भर दिला आहे. केवळ तांत्रिक कामे पूर्ण करणे म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मचे यश नसून, नागरिकांना ती वापरताना किती सोयीचे ठरते, हे खऱ्या अर्थाने महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अर्ज प्रक्रिया सुलभ असावी आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळावी, यावर सर्व संबंधित विभागांनी लक्ष केंद्रित करावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी विविध विभागांचे बाह्य पोर्टल्स आगामी 30 नोव्हेंबरपर्यंत ‘आपले सरकार’ आणि ‘मैत्री’ या मुख्य प्लॅटफॉर्मशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच, सेवांचा विकास, एकात्मीकरण, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम आगामी 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोनं-चांदीचे भाव अचानक घसरले! सोनं खरेदी करावं की आणखी वाट पाहावी? वाचा

Saturday, 17 October 2026, 9:10

पुण्यात 10% पाणीकपात लागू, आता 20% कपातीची चर्चा? पाण्याचं संकट गडद

Saturday, 17 October 2026, 8:14

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पुन्हा अटक; दिल्लीत नेमकं काय घडलं?

Saturday, 17 October 2026, 8:07

Maharashtra Weather: महाराष्ट्रात आज उन्हाचा तडाखा, 35 अंशांपर्यंत तापमानाचा अंदाज; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Saturday, 17 October 2026, 8:00

Daily Horoscope: कुणाची होणार चांदी, कुणाच्या अडचणी वाढणार? 17 ऑक्टोबरचं राशिभविष्य वाचाच

Saturday, 17 October 2026, 7:44

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 16 October 2026, 23:01
Next Post

पत्रकारांनो आंदोलनाच्या कव्हरेजसाठी जाताय? पत्रकारांसाठी आंदोलनांच्या कव्हरेजबाबत नियमावली जारी; भारतीय प्रेस परिषदेचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp