Wednesday, September 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बदलापूरच्या दहीहंडीत दुर्घटना! सलामीदरम्यान सेफ्टी बेल्ट तुटला; सातव्या थरावरचा गोविंदा थेट खाली कोसळला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 30 August 2026, 18:17

मुंबई : बदलापूरमध्ये आयोजित एका दहीहंडी उत्सवाच्या सरावा दरम्यान एक थरारक आणि दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. शिवसेनेच्या युवा सेनेचे शहरप्रमुख मितेश धुळे यांच्या वतीने ‘माखन चोर दहीकाला उत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रज्वल प्रतिष्ठानच्या गोविंदा पथकाने सात थर रचून सलामी देण्याचा प्रयत्न केला. सातव्या थरावर पोहोचलेल्या एका लहान गोविंदाने सलामी दिल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवल्या, पण त्याच क्षणी सेफ्टी बेल्ट अचानक तुटला आणि तो चिमुकला सरळ वरून खाली कोसळला.

हा संपूर्ण अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दहीहंडीचा सण तोंडावर आल्याने सध्या सर्वत्र गोविंदा पथकांची जोरदार तयारी आणि सराव सुरू आहे. सुरक्षेचे उपाय योजलेले असतानाही ऐनवेळी बेल्ट तुटल्यामुळे सुरक्षेच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या आणि इतर गोविंदांच्या अंगाचा थरकाप उडाला. काही वेळासाठी तेथे भीतीचे वातावरण आणि मोठी खळबळ निर्माण झाली होती. सुदैवाने खाली उपस्थित असलेल्या इतर सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर गोविंदांच्या सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याची मागणी आता व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मायमराठीचा डंका! ‘या’ मराठी सिनेमाने पटकावला राष्ट्रीय सन्मान

Wednesday, 23 September 2026, 16:02

“माझ्याकडून चूक झाली. माझा पेपरही चांगला गेला नव्हता” साहिलंच मैत्रिणीसोबत शेवटचं संभाषण! पोलीस तपासातून नवा खुलासा

Wednesday, 23 September 2026, 15:53

विनोद तावडेंना मोठी जबाबदारी; भाजपची नवी प्रभारी यादी जाहीर, महाराष्ट्राची धुरा कुणाकडे?

Wednesday, 23 September 2026, 15:43

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; ऑक्टोबरमध्ये खुला होणार विद्याविहार पूर्व-पश्चिम उड्डाणपूल

Wednesday, 23 September 2026, 15:42

रुपाली चाकणकरांच्या विधानाने ठिणगी! रुपाली ठोंबरेंचा संताप, ‘लिपस्टिक लावली म्हणजे…’

Wednesday, 23 September 2026, 15:17

लक्ष्मी रस्ता मिरवणुकीत मोठा बदल; १६ मंडळांना आता फक्त ‘याच’ चौकातून मिळणार प्रवेश

Wednesday, 23 September 2026, 15:12
Next Post

पुण्यातील वाहतूक कोंडीवर अखेर मोठा उपाय; इनर रिंगरोडच्या कामाला वेग देण्यासाठी प्रशासनाचा सक्त कालबद्ध कार्यक्रम!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp