Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मायमराठीचा डंका! ‘या’ मराठी सिनेमाने पटकावला राष्ट्रीय सन्मान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 23 September 2026, 16:02

पुणे : गुजरात राज्यातील केवडिया (एकता नगर) येथे मंगळवार, 22 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीने दैदिप्यमान यश संपादन केले.परेश मोकाशी दिग्दर्शित ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान मिळाला.

या चित्रपटाचे निर्माते भरत शितोळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘रजत कमळ’ स्वीकारले. प्रशांत दामले, वैभव मांगले, आनंद इंगळे, अद्वैत दादरकर, प्रणव रावराणे, रितिका श्रोत्री, मनमीत पेम आणि गीतांजली कुलकर्णी यांसारख्या तगड्या कलाकारांचा अभिनय या सिनेमात पाहायला मिळतो.

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2024 या वर्षातील गुणवंत कलाकार व उत्कृष्ट सिनेमांचा गौरव करण्यात आला. नेहमी नवी दिल्लीत होणारा हा सोहळा यंदा प्रथमच दिल्लीबाहेर आयोजित करण्यात आला होता.तसेच ‘घरत गणपती’ या चित्रपटातील ‘नवसाची गौरी माझी’ या लोकप्रिय गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम आणि ‘रजत कमळ’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

इतर प्रमुख पुरस्कारांमध्ये ‘आर्टिकल 370’ने सर्वोत्तम फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला, तर याच चित्रपटासाठी यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले. ‘चंदू चॅम्पियन’साठी कार्तिक आर्यन आणि ‘ब्रम्हयुगम’साठी ममूटी यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘अमरन’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला.

 

‘भक्षक’साठी संजय मिश्रा यांना सहाय्यक अभिनेता, तर सचाना नमिदास (‘महाराजा’) व रोपाश्री वरकाडी (‘मिथ्या’) यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. रणदीप हुड्डा यांना ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’साठी पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला, तर ‘कल्कि 2898 एडी’ हा सर्वोत्तम मनोरंजक चित्रपट ठरला. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 चा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.या राष्ट्रीय मंचावर मराठी चित्रपटांचा विशेष प्रभाव पाहायला मिळाला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14

Loni Kalbhor News : फ्लिटगार्ड कंपनीतील वादाचा राग गेटबाहेर; कामगाराला लोखंडी कड्याने मारहाण! तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 17 October 2026, 20:03

न्हावरेत मेंढपाळ महिलेने धाडसाने बिबट्याला पिटाळले; मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार…..

Saturday, 17 October 2026, 19:50

कवडीपाटमध्ये भरदिवसा घरफोडी; दोन फ्लॅट फोडून रोख रकमेसह 14 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

Saturday, 17 October 2026, 19:41

लोहगडच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची एंट्री; तपासानंतर आता खटल्याकडे लक्ष….

Saturday, 17 October 2026, 18:45

प्रदीप पूर्णेकरांनंतर आता पुतणी खुशबूला धमकी! ‘पुढचं टार्गेट तूच’; प्रताप सरनाईकांसमोर खळबळजनक दावा

Saturday, 17 October 2026, 18:07
Next Post

आईसोबतच्या प्रेमसंबंधाचा संताप अन् रक्तरंजित शेवट! मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याची निर्घृण हत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp