Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लक्ष्मी रस्ता मिरवणुकीत मोठा बदल; १६ मंडळांना आता फक्त ‘याच’ चौकातून मिळणार प्रवेश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 23 September 2026, 15:12

पुणे : मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावर सहभागी होणाऱ्या मध्यवर्ती भागातील १६ गणेश मंडळांना यंदा केवळ लिंबराज महाराज चौकातूनच प्रवेश दिला जाणार आहे. गणपती चौक, कुंटे चौक आणि उंबऱ्या गणपती चौकातून होणारा अनियोजित प्रवेश रोखण्यासाठी या ठिकाणी अवरोधक उभारण्यात येणार आहेत.

विविध चौकांतून मंडळे मिरवणुकीत मध्येच सहभागी झाल्यामुळे होणारा खोळंबा आणि मुख्य मिरवणुकीचा विस्कळीत होणारा क्रम टाळण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी संबंधित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन १६ मंडळांसाठी लिंबराज महाराज चौक हा एकमेव प्रवेशमार्ग निश्चित केला.

मुख्य विसर्जन मिरवणुकीचे लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्ता हे प्रमुख मार्ग आहेत. मानाच्या गणपतींची मिरवणूक महात्मा फुले मंडईजवळील टिळक पुतळ्यापासून सुरू होऊन बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावर दाखल होते. त्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील इतर मंडळे मिरवणुकीत सहभागी होतात.

गेल्या काही वर्षांपासून मध्यवर्ती भागातील काही मंडळे गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, कुंटे चौक आणि उंबऱ्या गणपती चौकातून लक्ष्मी रस्त्यावर दाखल होत होती. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी मंडळे मिरवणुकीत सहभागी झाल्याने मुख्य मिरवणुकीचा सलग प्रवाह खंडित होत होता. परिणामी बेलबाग चौकातून आलेल्या मंडळांना बराच वेळ थांबावे लागत होते.

 

या पार्श्वभूमीवर १६ मंडळांसाठी लिंबराज महाराज चौक हा एकमेव प्रवेशमार्ग निश्चित करण्यात आला आहे. लक्ष्मी रस्त्यावर उपलब्ध होणाऱ्या जागेनुसार या मंडळांना पुढे सोडले जाणार आहे. मंडळांचा क्रम, प्रवेशाची वेळ आणि उपलब्ध जागा यांचा विचार करून टप्प्याटप्प्याने मंडळांना पुढे सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी तात्पुरती परवानगी मिळालेल्या काही मंडळांना यंदा मुख्य मिरवणुकीत प्रवेश न देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली होती. मात्र, संबंधित १६ मंडळांसाठी नियोजित प्रवेशमार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. गणपती चौक, कुंटे चौक आणि उंबऱ्या गणपती चौकातून लक्ष्मी रस्त्यावर अनियोजित प्रवेश होऊ नये, यासाठी अवरोधक उभारण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी सांगितले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बारामती दौरा ठरला! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २४ ऑक्टोबरला होणार ‘प्रेरणास्थळा’चे भव्य उद्घाटन

Thursday, 24 September 2026, 17:35

अखेर तारीख ठरली! शेतकऱ्यांसाठी शरद पवार स्वतः मैदानात, सरकारसमोर नवं आव्हान उभं राहणार?

Thursday, 24 September 2026, 17:28

चहा घेण्यासाठी थांबले अन् काही मिनिटांत बॅग गायब; कवडीपाट टोलनाक्यावर लॅपटॉप-मोबाईलची चोरी

Thursday, 24 September 2026, 17:23

पुण्यात कॉस्मेटिक्सच्या दुकानात सापडल्या ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी क्रीम! एटीएसच्या कारवाईने व्यापारी वर्गात खळबळ

Thursday, 24 September 2026, 17:01

3 तोळ्यांची सोन्याची चैन बैलाच्या पोटात! 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शस्त्रक्रिया यशस्वी,चर्चांना उधाण!

Thursday, 24 September 2026, 16:46

बायकोचा ५ पुजाऱ्यांसह धार्मिक विधी! नवऱ्याचं डोकं फिरलं,पत्नीसह मुलाची अन् २ पुजाऱ्यांची हत्या; ७ तासांचा थरार, गोळीबार अन् शेवटी मृत्यू…

Thursday, 24 September 2026, 16:30
Next Post

रुपाली चाकणकरांच्या विधानाने ठिणगी! रुपाली ठोंबरेंचा संताप, ‘लिपस्टिक लावली म्हणजे…’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp