Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात कॉस्मेटिक्सच्या दुकानात सापडल्या ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी क्रीम! एटीएसच्या कारवाईने व्यापारी वर्गात खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 24 September 2026, 17:01

पुणे: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापारावर कडक निर्बंध असतानाही पिंपरी-चिंचवडमध्ये पाकिस्तानी बनावटीचे ब्यूटी प्रॉडक्ट्स विकले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरीतील एका दुकानात पाकिस्तानी कॉस्मेटिकची विक्री केल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी शाखेने (ATS) कारवाई केली आहे.

पिंपरीतील पीएमपीएमएल बस स्टॉपजवळ असलेल्या ‘शक्ती कॉस्मेटिक्स’ या दुकानावर ATSच्या पथकाने छापा टाकला. या दुकानात ‘Goree Beauty Cream’ म्हणजेच ‘गोरी ब्यूटी क्रीम’ विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. या क्रीमच्या पॅकिंगवर ‘Made in Pakistan’ अशी स्पष्ट नोंद असल्याचे समोर आले आहे.

भारतामध्ये विक्रीसाठी कायदेशीर परवानगी नसलेल्या या कॉस्मेटिकची विक्री केली जात असल्याच्या माहितीवरून ATSने दुकानात कारवाई केली. या कारवाईत ‘गोरी ब्यूटी क्रीम’च्या 23 क्रीम जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाकिस्तानमधून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांची भारतात विक्री करण्यासंदर्भातील निर्बंध असतानाही हे उत्पादन दुकानात कसे आले आणि त्याची विक्री कशी केली जात होती, याबाबत पुढील तपास केला जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

चहा घेण्यासाठी थांबले अन् काही मिनिटांत बॅग गायब; कवडीपाट टोलनाक्यावर लॅपटॉप-मोबाईलची चोरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp