Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Local Bodies Election: शिवसेनेकडून निवडणुकीपूर्वी 40 जिल्ह्यांवर ‘संपर्क प्रमुख’ तैनात; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील ‘संपर्क प्रमुख’ कोण?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 22 November 2025, 18:50
Local Bodies Election: Shiv Sena deploys 'liaison heads' in 40 districts before elections; Know who is the 'liaison head' in your district?

मुंबई: स्थानिक स्वराज्य (Local Bodies Election) संस्थांच्या निवडणुकीच्या (Shivsena) पार्श्वभूमीवर (Eknath Shinde) शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांच्या नियुक्तीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि पायाभूत नेटवर्क वाढवण्यासाठी 40 ठिकाणी नवीन संपर्क प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. येणाऱ्या निवडणुकांपर्यंत हे नेते आपल्या संबंधित जिल्ह्यांमध्येच राहून काम पाहणार आहेत, असे निर्देश पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आले आहेत.

प्रसिद्धीपत्रकानुसार खासदार नरेश म्हस्के यांच्यावर ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या तीन महत्त्वाच्या भागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महापालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींसह अनेक स्थानिक निवडणुका होत असल्याने विविध ठिकाणी राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. काही नगरपरिषदांमध्ये निवडणुका बिनविरोध झाल्या असल्या तरी अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती दिसत आहेत.

 

घोषित केलेल्या यादीत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या सर्व विभागांतील ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग येथे किरण पावसकर आणि राजेश मोरे, तर रत्नागिरीत यशवंत जाधव यांची नियुक्ती झाली आहे. नवी मुंबई आणि ठाणे शहर या दोन्ही भागांची जबाबदारी नरेश म्हस्के यांच्या अखत्यारीत आहे. पुणे जिल्ह्यातही म्हस्के यांचीच नियुक्ती झाली असून पिंपरी चिंचवडमध्ये सिद्धेश कदम यांना काम देण्यात आले आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही अनुभवी नेते संपर्क प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. तसेच विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली येथेही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर आणि हिंगोलीमध्ये नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत.

या निर्णयामुळे शिवसेनेची संघटना निवडणुकांच्या अगोदर मजबूत करण्याचा पक्षाचा प्रयत्न स्पष्ट दिसतो आहे. आगामी स्थानिक निवडणुकांत या संपर्क प्रमुखांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

Tuesday, 9 June 2026, 21:46

विमाननगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स व ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक

Tuesday, 9 June 2026, 21:08

आंदेकर टोळीचा ‘सराईत’ गजाआड; हडपसरमध्ये सापळा रचून गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Tuesday, 9 June 2026, 20:39

औषध माफियांना दणका! कोल्हापूर-पुण्यात FDA चा छापा; 24.87 लाखांचा अवैध साठा जप्त

Tuesday, 9 June 2026, 19:52
Next Post
Viral News: Couple's 'obscene act' at the hospital gate! They pulled the sheet over themselves and had sex, as soon as the video went viral...

Viral News: हॉस्पिटलच्या गेटवरच जोडप्याचं 'अश्लील कृत्य'! चादर अंगावर ओढली अन् ठेवले संबंध, व्हिडीओ व्हायरल होताच...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.