Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 9 June 2026, 22:28

पिंपरी : हिंजवडी परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई करत दोन महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी स्पा सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून चालकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुजबळ वस्ती येथील ‘ब्ल्यू डायमंड रिलॅक्स स्पा सेंटर’मध्ये ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात स्पा चालक मारुती ज्ञानेश्वर मुरडे आणि व्यवस्थापक वैशाली संतोष चव्हाण यांच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापैकी वैशाली चव्हाण हिला पोलिसांनी अटक केली आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन गीते यांना संबंधित स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीर स्वरूपाचे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गोपनीय चौकशी सुरू केली. प्राथमिक माहितीची खातरजमा करण्यासाठी डमी ग्राहक पाठविण्यात आला. त्यानंतर संशयित ठिकाणी छापा टाकण्यात आला.

 

कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करण्यात आली. तसेच संबंधितांविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने शहरातील विविध स्पा सेंटर आणि इतर ठिकाणी एकूण 16 छापेमारी कारवाया केल्या आहेत. या कारवायांमधून पिटा कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत 38 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 37 महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्पा सेंटरविरोधातही कठोर भूमिका घेण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यावर्षी चार स्पा सेंटरवर एक वर्षासाठी बंदी घालण्याची कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.