Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 9 June 2026, 21:46

पुणे : आगामी मराठी चित्रपट ‘कपबशी’च्या प्रमोशनसाठी प्रवास करत असताना चित्रपटाच्या कलाकारांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

माहितीनुसार, अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे हे चित्रपटाच्या प्रचारासाठी पुण्याहून सांगलीकडे जात होते. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील काशीळ परिसरात त्यांच्या वाहनासह तीन गाड्यांची धडक झाली आणि अपघात घडला.

अपघातानंतर काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. धडकेमुळे वाहनांचे नुकसान झाले असले तरी गाडीत प्रवास करणारे सर्वजण सुखरूप बचावले. काहींना किरकोळ दुखापत आणि मुका मार लागला असून कोणालाही गंभीर इजा झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींची विचारपूस करण्यात आली तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

 

या अपघातामुळे चित्रपटाच्या टीममध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्वजण सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दस्तनोंदणीसाठी आता ‘आधार’ अनिवार्य ; चंद्रशेखर बावनकुळेचां मोठा निर्णय,आजपासून नवीन नियम लागू, बालकांसाठी विशेष तरतूद

Thursday, 1 October 2026, 11:31

दारू विक्रेत्यासह जुगार खेळणाऱ्या सहा जणांवर दौंड पोलिसांची धडक कारवाई

Thursday, 1 October 2026, 11:19

फटाक्यांवर सरसकट बंदी नाही; वेळेचे बंधन पाळणे आवश्यक असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट

Thursday, 1 October 2026, 11:08

कोलवडी येथे उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; गाडीची तोडफोड करून हल्लेखोर फरार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Thursday, 1 October 2026, 11:01

डॉक्टर हल्ला प्रकरणात दिव्या शिंदे अडचणीत; चौकशीवेळी आरडाओरडा अन् ‘अँग्झायटी अटॅक’;कोर्टाने घेतला मोठा निर्णय!

Thursday, 1 October 2026, 10:51

शाळेजवळच वर्गमित्राला अडवलं अन् चाकूने हल्ला! पुण्यात 15 वर्षीय मुलावर भरदिवसा जीवघेणा हल्ला

Thursday, 1 October 2026, 10:39
Next Post

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली 'गलिच्छ' धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp