Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Viral News: हॉस्पिटलच्या गेटवरच जोडप्याचं ‘अश्लील कृत्य’! चादर अंगावर ओढली अन् ठेवले संबंध, व्हिडीओ व्हायरल होताच…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 22 November 2025, 19:38
Viral News: Couple's 'obscene act' at the hospital gate! They pulled the sheet over themselves and had sex, as soon as the video went viral...

मध्यप्रदेश: मध्यप्रदेशातील (Viral News) अशोकनगर जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेले एक पुरुष आणि एक महिला हे पांघरूण ओढून संशयास्पद (MP News) अवस्थेत आढळले. ही घटना पाहताच रुग्णालयातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी रुग्णालयासारख्या सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारांना जागा देऊ नये आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

 

सोमवारी अशोकनगर जिल्ह्यातील दोन वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाले होते. पहिल्या व्हिडिओमध्ये रुग्णालयाजवळ असलेल्या माधव उद्यान पार्कमध्ये एका झाडाच्या आड एक प्रेमी युगुल अश्लील प्रकार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी काढल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ रात्रीच्या वेळी एक जोडपे ब्लँकेटच्या आत शारीरिक संबंध ठेवताना स्पष्ट दिसत आहे.

हा दुसरा व्हिडिओ सुमारे 2 ते 3 दिवसांपूर्वीचा असल्याचे माहिती मिळत आहे. रात्रीच्या वेळी रुग्णालयात सुरक्षा असूनही असा प्रकार कसा घडला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णालय प्रशासनाने याबद्दल गंभीरता दाखवत संबंधित सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

या प्रकरणानंतर रुग्णालय परिसरात अतिरिक्त सुरक्षारक्षक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी रुग्णालय ही रुग्णांची सेवा करण्याची जागा आहे, त्यामुळे अशा वर्तनामुळे इतरांना त्रास होतो, असेही सांगितले आहे. रुग्णालय प्रशासनाने लवकरच प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रा’चे नामकरण

Saturday, 16 May 2026, 13:50
Manoj Jarange: Big news! Plan to kill Manoj Jarange, conspiracy hatched from Beed; Police take both into custody

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा एल्गार ; मराठा आरक्षणासाठी 30 मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण..

Saturday, 16 May 2026, 13:41

Pune Crime News : “चोरी करण सोड” म्हणताच चोराचा संताप अनावर! पुण्यात तरुणावर थेट गोळीबार; परिसरात दहशत

Saturday, 16 May 2026, 13:31

Pune News : प्रेमिका थेट हळदीत पोहोचली अन् नवरदेव जेलमध्ये! पुण्यात लग्नाआधीच ‘इंजिनिअर’चा डाव उघड..

Saturday, 16 May 2026, 12:52

Pune News : नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांकडून 7 लाखांची खंडणी; बडतर्फ PSI सह दोघे अटकेत, ‘रील स्टार’ महिला पोलिस फरार..

Saturday, 16 May 2026, 11:55
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर मृत्यूचा थरार; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Saturday, 16 May 2026, 10:47
Next Post
ajit-pawar-and-ajit-pawar-apologized-in-a-public-meeting-what-did-he-say-watch-the-video

Ajit Pawar: ..अन् अजित पवारांनी भर सभेत मागितली माफी ! असं काय बोलले? पहा Video...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.