Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विमाननगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स व ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 9 June 2026, 21:08

पुणे : विमाननगर परिसरातील एका दुकानात बेकायदेशीरपणे प्रतिबंधित ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत 1.57 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दुकान चालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच दुकान मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद फाईज फारुख शेख (वय 22) असे आहे. तो सध्या बालेवाडी येथील स्पर्श व्हिला परिसरात राहत असून मूळचा केरळ राज्यातील कासारगोड जिल्ह्यातील रहिवासी आहे. या प्रकरणात दुकानाचा मालक मोहम्मद शरीफ याच्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

पोलीस अंमलदार राहुल जोशी यांनी याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, विमाननगरमधील निको गार्डन परिसरातील ‘स्मोक हेवन’ या दुकानात प्रतिबंधित ई-सिगारेट आणि विविध प्रकारचे हुक्का फ्लेवर विकले जात होते.

 

माहितीची खातरजमा केल्यानंतर 8 जून रोजी सायंकाळी पोलिसांनी दुकानावर छापा टाकला. कारवाईदरम्यान दुकानात उपस्थित असलेल्या मोहम्मद शेख याला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान दुकानातून मोठ्या प्रमाणात ई-सिगारेट, हुक्का फ्लेवर आणि संबंधित साहित्य आढळून आले. पोलिसांनी एकूण 1 लाख 57 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव आणि पोलीस निरीक्षक महेश बोलके यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तसेच लालु कहे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, दिगंबर गोरे, राजीव टोम्पे, प्रशांत सुतार, आशा धादवड आणि सना शेख यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36

Pune Weather: ‘एल निनो’चे पुण्याच्या पावसावर सावट! यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; प्रशासनाची धावपळ

Saturday, 13 June 2026, 15:52

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! लिफ्टमध्येच केला किळसवाणा प्रकार; जाब विचारल्याच्या रागातून जोडप्यावर अल्पवयीन मुलाकडून चाकूहल्ला…

Saturday, 13 June 2026, 15:14
Next Post

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.