Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

औषध माफियांना दणका! कोल्हापूर-पुण्यात FDA चा छापा; 24.87 लाखांचा अवैध साठा जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 9 June 2026, 19:52

पुणे : बेकायदेशीर औषध विक्री आणि साठवणुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कोल्हापूर आणि पुण्यात मोठी कारवाई केली आहे. या संयुक्त कारवाईत एकूण 24.87 लाख रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.

कोल्हापूरमध्ये एका मेडिकल फर्मवर टाकलेल्या छाप्यात 13.76 लाख रुपये किमतीची अॅलोपॅथिक औषधे जप्त करण्यात आली. संबंधित औषधसाठ्यासाठी आवश्यक परवाने आणि कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे तपासात आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने हा साठा ताब्यात घेतला.

दरम्यान, पुण्यातील एका नामांकित औषध कंपनीच्या गोदामावरही कारवाई करण्यात आली. येथे 11.11 लाख रुपये किमतीची शेड्यूल-एच प्रकारातील औषधे जप्त करण्यात आली. या औषधांच्या जाहिरात आणि वितरण प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दोन्ही ठिकाणांहून जप्त करण्यात आलेल्या औषधांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तपास अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

 

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना केवळ अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच औषधे खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच संशयास्पद औषध विक्री, बेकायदेशीर साठा किंवा नियमबाह्य व्यवहार आढळल्यास तत्काळ प्रशासनाला माहिती देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसून बेकायदेशीर औषध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पुणे पोलिसांची मोठी कारवाई!मध्यरात्री 2 नेत्यांना बेड्या, राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday, 1 September 2026, 10:51

कुरकुंभ एमआयडीसीत रसायनांचा बेकायदा साठा उघड; 148 भरलेले बॅरल जप्त, एकावर गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 10:50

फलटणमध्ये डॉक्टरने जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये माजी मंत्री सावंतांच्या OSD वर गंभीर आरोप, आरोग्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया!

Tuesday, 1 September 2026, 10:35

युद्धाच्या काळात भारताचा 7.8% विकासदर! PM मोदींचा मोठा दावा, सोनं आणि परदेश प्रवासाबाबतही दिला खास सल्ला; पाहा व्हिडीओ

Tuesday, 1 September 2026, 9:59

‘दहावीचं वर्ष आहे तर काय, सारखं अभ्यास कर म्हणती?’ संतापलेल्या तरुणीने थेट घेतला गळफास

Tuesday, 1 September 2026, 9:45

शिरूर मतदारसंघाच्या मतदार यादीला ‘SIR’ ची कात्री; 1 लाखांहून अधिक मतदार झाले कमी

Tuesday, 1 September 2026, 9:25
Next Post

Het 888 Casino Toont Welke Flinke Beloningen Op Je Wachten in Nederland

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp