Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘दहावीचं वर्ष आहे तर काय, सारखं अभ्यास कर म्हणती?’ संतापलेल्या तरुणीने थेट घेतला गळफास

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 1 September 2026, 9:45

सोलापूर : सोलापुरात दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीच्या मृत्यूची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घरात अभ्यास करण्यावरून आईने मुलीला सुनावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर काही वेळातच मुलीने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अक्षरा मारुती जाधव (वय 16, रा. समाधाननगर, अक्कलकोट रोड) असे मृत मुलीचे नाव आहे. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. घरातील सदस्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने अक्षराला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

अक्षरा सध्या दहावीच्या वर्गात शिकत होती. तिचे शिक्षण पूर्ण करून तिने चांगले भविष्य घडवावे, अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही बेताची असल्याचे समोर आले आहे. अक्षराचे आई-वडील वीटभट्टीवर मजुरीचे काम करतात.

दहावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने आईने तिला अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगितले होते. दहावीचं वर्ष आहे तर काय सारखं अभ्यास कर म्हणती असं म्हणत तरुणीने संताप व्यक्त केला आणि त्यावरून ती नाराज झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे. सध्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून संबंधित व्यक्तींचे जबाब घेतले जात आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

फलटणमध्ये डॉक्टरने जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये माजी मंत्री सावंतांच्या OSD वर गंभीर आरोप, आरोग्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया!

Tuesday, 1 September 2026, 10:35

युद्धाच्या काळात भारताचा 7.8% विकासदर! PM मोदींचा मोठा दावा, सोनं आणि परदेश प्रवासाबाबतही दिला खास सल्ला; पाहा व्हिडीओ

Tuesday, 1 September 2026, 9:59

‘दहावीचं वर्ष आहे तर काय, सारखं अभ्यास कर म्हणती?’ संतापलेल्या तरुणीने थेट घेतला गळफास

Tuesday, 1 September 2026, 9:45

शिरूर मतदारसंघाच्या मतदार यादीला ‘SIR’ ची कात्री; 1 लाखांहून अधिक मतदार झाले कमी

Tuesday, 1 September 2026, 9:25

भोरमध्ये अंत्यविधीसाठी कमरेभर पाण्यातून वाट! पसुरे गावातील स्मशानभूमी पाण्यात गेल्याने ग्रामस्थांची मोठी कसरत

Tuesday, 1 September 2026, 9:00

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का! दूधापासून CNGपर्यंत दर वाढले; तुमच्या खिशावर किती परिणाम? वाचा

Tuesday, 1 September 2026, 8:42
Next Post

युद्धाच्या काळात भारताचा 7.8% विकासदर! PM मोदींचा मोठा दावा, सोनं आणि परदेश प्रवासाबाबतही दिला खास सल्ला; पाहा व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp