Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का! दूधापासून CNGपर्यंत दर वाढले; तुमच्या खिशावर किती परिणाम? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 1 September 2026, 8:42

पुणे: सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काही महत्त्वाचे आर्थिक बदल लागू झाले आहेत. दैनंदिन वापरातील दूध, CNG आणि सार्वजनिक प्रवासाच्या खर्चात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय LPG, वाहनांच्या किमती आणि काही सरकारी सुविधांशी संबंधित नियमांमध्येही बदल झाले आहेत.

 सैल म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात मोठी वाढ झाली आहे. 1 सप्टेंबरपासून दूध 93 रुपयांवरून 102 रुपये प्रति लिटर झाले आहे. किरकोळ बाजारात ग्राहकांना यापेक्षा अधिक किंमत मोजावी लागू शकते. सणासुदीच्या काळात झालेल्या या दरवाढीमुळे घरखर्च वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईत  रिक्षा णि टॅक्सीचे किमान भाडेही वाढले असून इतर ठिकाणीही वाढण्याची शक्यता आहे. रिक्षासाठी पहिल्या 1.5 किमीचे भाडे 26 रुपयांवरून 27 रुपये, तर काळी-पिवळी टॅक्सीचे किमान भाडे 31 रुपयांवरून 33 रुपये झाले आहे. नवीन दर मीटरमध्ये लागू करण्यासाठी चालकांना 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत सुधारित टॅरिफ कार्डच्या माध्यमातून भाडे आकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

CNG आणि PNGच्या दरातही वाढ झाली आहे. CNG प्रति किलो 2 रुपयांनी महागून 88 रुपये झाला आहे. घरगुती PNGच्या दरात प्रति SCM 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे CNG वाहनधारक आणि घरगुती गॅस ग्राहकांच्या खर्चात वाढ होऊ शकते.

 

याशिवाय काही वाहन कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. काही प्रवासी सेवा आणि सरकारी सुविधांसाठी नवीन नियम लागू झाले आहेत. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून नागरिकांच्या दैनंदिन खर्चाशी संबंधित अनेक बदल पाहायला मिळत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

भोरमध्ये अंत्यविधीसाठी कमरेभर पाण्यातून वाट! पसुरे गावातील स्मशानभूमी पाण्यात गेल्याने ग्रामस्थांची मोठी कसरत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp