Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यातील रक्तरंजित गुन्ह्यांना उमरटीची रसद; बेकायदा शस्त्रजाळ्याचा मोठा पर्दाफाश

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 23 November 2025, 10:15

उमरटी: उमरटी हे (Pune News) मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यात वसलेलं एक छोटं, डोंगराळ गाव आहे. पुणे शहरापासून सुमारे 500 (पाचशे) किलोमीटर अंतरावर, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर हे गाव आहे.  या गावात घरोघरी बेकायदा शस्त्रनिर्मितीचे कारखाने चालवले जातात. ‘मेक इन यूएसए’ असे शिक्के असलेली अनेक गावठी पिस्तुले आणि कट्टे उमरटीतच तयार होतात. ही शस्त्रे जळगाव आणि धुळे मार्गे महाराष्ट्रात आणली जातात.

गेल्या काही काळापासून गुन्हेगारांकडून जप्त केलेल्या शस्त्रांवर ‘USA’ असा विशिष्ट शिक्का दिसत होता. अधिक तपास केला असता हे शस्त्र उमरटी गावात सोप्या पद्धतीने भेटतात. पोलिसांनी शनिवारी उमरटी गावात छापा टाकला. छाप्यादरम्यान गावातील लोकांनी एकत्र येऊन पोलिसांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण मध्य प्रदेश एटीएसच्या सहकार्यामुळे कोणतीही अनपेक्षित परिस्थिती उद्भवली नाही.

 

उमरटी गावात सुटे भाग बाहेरून आणले जातात आणि त्यापासून ऑर्डर मिळाल्यावर 5 ते 6 (पाच ते सहा) तासांत शस्त्रे तयार केली जातात. गुन्हेगार एकमेकांना या ‘उमरटी कनेक्शन’बद्दल माहिती देतात. त्यानंतर ऑर्डर देऊन पाहिजे तशी शस्त्रे बनवली जातात. दरम्यान, ती पुण्यात किंवा इतर ठिकाणी घेऊन जाण्यासाठी दुचाकीचा वापर केला जातो. यामुळे महाराष्ट्रातील गुन्हेगारांसाठी उमरटी हे शस्त्रांचा मुख्य स्रोत बनले आहेत. अनेक मोठ्या गुन्ह्यात वापरलेले शस्त्र उमरटीतून आणल्याचे समोर आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रा’चे नामकरण

Saturday, 16 May 2026, 13:50
Manoj Jarange: Big news! Plan to kill Manoj Jarange, conspiracy hatched from Beed; Police take both into custody

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा एल्गार ; मराठा आरक्षणासाठी 30 मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण..

Saturday, 16 May 2026, 13:41

Pune Crime News : “चोरी करण सोड” म्हणताच चोराचा संताप अनावर! पुण्यात तरुणावर थेट गोळीबार; परिसरात दहशत

Saturday, 16 May 2026, 13:31

Pune News : प्रेमिका थेट हळदीत पोहोचली अन् नवरदेव जेलमध्ये! पुण्यात लग्नाआधीच ‘इंजिनिअर’चा डाव उघड..

Saturday, 16 May 2026, 12:52

Pune News : नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांकडून 7 लाखांची खंडणी; बडतर्फ PSI सह दोघे अटकेत, ‘रील स्टार’ महिला पोलिस फरार..

Saturday, 16 May 2026, 11:55
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर मृत्यूचा थरार; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Saturday, 16 May 2026, 10:47
Next Post
Pune News: Drunk youth 'rally' in Pune, saying 'I am the son of a policeman'! Argument with locals; Tension in the area

Pune News: पुण्यात 'मी पोलिसाचा मुलगा आहे' म्हणत मद्यधुंद तरुणाचा 'राडा'! स्थानिकांशी बाचाबाची; परिसरात तणाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.