Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यात ‘मी पोलिसाचा मुलगा आहे’ म्हणत मद्यधुंद तरुणाचा ‘राडा’! स्थानिकांशी बाचाबाची; परिसरात तणाव

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 23 November 2025, 10:25
Pune News: Drunk youth 'rally' in Pune, saying 'I am the son of a policeman'! Argument with locals; Tension in the area

पुणे: पुण्यातील नारायण पेठ (Pune News) परिसरात रात्रीच्या वेळी (Pune Crime) घडलेल्या एका प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या एका तरुणाने रस्त्यावर उभ्या असलेल्या काही वाहनांना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आणि काही वेळ परिसरात गोंधळाची परिस्थिती होती.

मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण आणि एक तरुणी रात्री उशिरा कारने नारायण पेठेतून जात होते. वाहन भरधाव वेगात असल्याने कार रस्त्यावर उभ्या असलेल्या काही गाड्यांना धडकली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी संबंधित तरुणाशी चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने स्वतःला पोलिसाचा मुलगा असल्याचे सांगत आरडाओरडा सुरू केला. त्याच्या या अरेरावी वर्तनामुळे परिस्थिती अधिक बिघडली.

सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. पण काही गाड्यांचे नुकसान झाले असून वाहनमालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. धडक दिल्यानंतर तरुणाचं वागणंही नागरिकांना आवडलं नाही.

 

हा संपूर्ण प्रकार विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही पक्षांकडून तक्रार नोंदवून घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36
Next Post

पुणे आयटीत नोकरकपातीची टांगती तलवार! पण, 'हे' 4 स्किल असतील तर नोकरी जाणार नाही; जाणून घ्या सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.