Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pankaja Munde’s PA Anant Garje: पंकजा मुंडेंच्या PA चे विवाहबाह्य संबंध? तिने समजावलं पण..; वडिलांना पाठवलेल्या Whats चॅट मधून मोठा खुलासा…  

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 23 November 2025, 12:54
Pankaja Munde's PA's extramarital affair? She explained but..; Big revelation from the Whats chat sent to her father...

मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे पीए अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे (Gauri Palave) यांनी मुंबईतल्या वरळीतील राहत्या घरी शनिवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.  यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (latest marathi crime news)

मात्र ही आत्महत्या नसून तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.  वरळी पोलिस ठाण्यात अनंत गर्जे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

Anant Garje चे विवाह बाह्य संबंध

समोर आलेल्या माहितनुसार, पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी गौरी पालवे हिने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आता गौरी यांच्या मामाने अनंत गर्जेवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.  “दोघांमध्ये काही दिवसांपासून भांडण सुरु होते. अनंतचे विवाह बाह्य संबंध  असल्याचे गौरीला समजले होते.  यावरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होते. गौरीने अनंतने केलेल्या चुकीला माफ केले होते. तसेच इथून पुढे  असं करू नका असेही सांगितले होते.

हेही वाचा: ‘मी पोलीस, माझं काही वाकडं..”; वर्दीचा माज अन् भर रस्त्यात बायकोसोबत असं काही केलं की.., काय घडलं?

मोबाइलवरून सतत चॅटिंग

मात्र, पत्नी गौरीने समजावून सांगितल्यानंतरही अनंत मोबाइलवरून सतत चॅटिंग करत होता. हा प्रकार  गौरीने तिच्या वडिलांना सांगितला होता.  तिने या चॅटिंगचे स्क्रीनशॉर्ट देखील वडिलांना पाठवले होते. गौरीने आत्महत्या केलेल्या दिवशी  दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. गौरीने आत्महत्या केली तेंव्हा अनंत गर्जे घरातच होता.  असा धक्कादायक खुलासा तिच्या मामाने केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ  उडाली आहे.

हेही वाचा: नवरा सतत दुसऱ्या सोबत झोपायला सांगायचा; बायकोने असं काही केलं की…

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Pune News : नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांकडून 7 लाखांची खंडणी; बडतर्फ PSI सह दोघे अटकेत, ‘रील स्टार’ महिला पोलिस फरार..

Saturday, 16 May 2026, 11:55
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर मृत्यूचा थरार; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Saturday, 16 May 2026, 10:47

Good News : हवेली तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीचा ‘सन्मान’! 7 भगिनींची सेविका पदी नियुक्ती ; सभापती युवराज काकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप..

Saturday, 16 May 2026, 10:19

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा ; पुणे -सोलापूर महामार्गासह सेवा रस्ताही जाम ; वाहतूक पोलिस कारवाई करणार?

Saturday, 16 May 2026, 10:03

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19
Next Post
PCMC News: Serious allegations against former Pimpri-Chinchwad Municipal Corporation Commissioner; Government immediately seeks 'that' confidential report

PCMC News: पिंपरी-चिंचवड मनपाच्या माजी आयुक्तांवर गंभीर आरोप; शासनाने तातडीने मागवला 'तो' गोपनीय अहवाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.