Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: ‘मी पोलीस, माझं काही वाकडं..”; वर्दीचा माज अन् भर रस्त्यात बायकोसोबत असं काही केलं की.., काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 23 November 2025, 12:37
Crime News: 'I'm a policeman, I'm a bit crazy.."; I did something like this with my wife on the street, wearing a uniform.., what happened?

छत्रपती संभाजीनगर: उल्हासनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) मिसारवाडी परिसरात (Crime News) एका पोलीस कर्मचाऱ्याने पत्नीवर केलेल्या मारहाणीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खाकी वर्दीचा दबदबा दाखवत त्याने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच स्वयंपाकघरातील लाकडी दांडक्यानेही हल्ला केला. या घटनेनंतर सिडको पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नितीन बापुराव ढवळे असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो सध्या खुलताबाद पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन कामावरून घरी आल्यानंतर त्याने गाडी सार्वजनिक रस्त्यावर उभी केली होती. त्याची पत्नीने गाडी रस्त्यावर ठेवू नये असे सांगितले असता नितीन संतापला आणि पत्नीवर शिवीगाळ करत अचानक हल्ला केला. “मी पोलिस आहे, मला कोण काय करणार” असे ओरडत त्याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर स्वयंपाकघरातून लाकडी दांडका घेऊन पत्नीच्या अंगावर वार केले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली.

घटनेदरम्यान नातेवाईकांनी हस्तक्षेप करत वाद शांत केला. जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले व उपचारानंतर तिने सिडको पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध लेखी तक्रार दिली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी नितीन ढवळे याच्याविरुद्ध मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि घरगुती हिंसाचाराच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सिडको पोलिसांनी सुरू केला असून, आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05
Next Post

Acidity Problems: सततच्या पित्ताने हैराण असाल तर 'हे' वाचा; झटपट मिळेल आराम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.