Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PCMC News: पिंपरी-चिंचवड मनपाच्या माजी आयुक्तांवर गंभीर आरोप; शासनाने तातडीने मागवला ‘तो’ गोपनीय अहवाल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 23 November 2025, 13:21
PCMC News: Serious allegations against former Pimpri-Chinchwad Municipal Corporation Commissioner; Government immediately seeks 'that' confidential report

पिंपरी-चिंचवड: नाशिक येथील कुंभमेळा आयुक्त (PCMC News) म्हणून नियुक्त झालेले शेखर सिंह यांच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील कार्यकाळावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्या आणि (Pune News) तत्कालीन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या कामकाजातील घेतलेल्या कर्ज प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने दिले आहेत. यासाठी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाला तात्काळ चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच महापालिकेच्या कर्जाचा वस्तुनिष्ठ अहवालही मागवण्यात आला आहे.

शेखर सिंह यांची सध्या नाशिकमधील कुंभमेळा विभागात बदली झाली आहे, तर प्रदीप जांभळे पाटील यांची प्रतिनियुक्ती वित्त विभागाकडे करण्यात आली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतरही त्यांच्या कार्यकाळातील प्रशासनिक निर्णयांवर चर्चा सुरू आहे. विशेषत: प्रशासकीय राजवटीच्या काळात घेतलेल्या कर्ज प्रक्रियेबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत.

 

राज्य शासनाला या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने नगर विकास विभागाने पालिकेकडून चौकशी अहवाल मागवला आहे. महापालिका प्रशासनाकडूनही संबंधित कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शासनाकडून दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाची सखोल चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सनय छत्रपती शासन पक्षाचे अध्यक्ष नामदेवराव जाधव यांनी या अधिकाऱ्यांविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी मार्च 2022 पासून सुरू असलेल्या प्रशासकीय कालावधीत काही अधिकाऱ्यांनी महापालिकेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप केला होता. त्यांनी महापालिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचेही आरोप केले. वसई-विरार महापालिकेत ज्या प्रकारे तपास व कारवाई झाली, तशीच कारवाई पिंपरी चिंचवड महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांवर करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. या तक्रारीनंतर शासनाची कारवाई प्रक्रिया सुरू झाली असून आता चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय होणार आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News : प्रेमिका थेट हळदीत पोहोचली अन् नवरदेव जेलमध्ये! पुण्यात लग्नाआधीच ‘इंजिनिअर’चा डाव उघड..

Saturday, 16 May 2026, 12:52

Pune News : नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांकडून 7 लाखांची खंडणी; बडतर्फ PSI सह दोघे अटकेत, ‘रील स्टार’ महिला पोलिस फरार..

Saturday, 16 May 2026, 11:55
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर मृत्यूचा थरार; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Saturday, 16 May 2026, 10:47

Good News : हवेली तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीचा ‘सन्मान’! 7 भगिनींची सेविका पदी नियुक्ती ; सभापती युवराज काकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप..

Saturday, 16 May 2026, 10:19

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा ; पुणे -सोलापूर महामार्गासह सेवा रस्ताही जाम ; वाहतूक पोलिस कारवाई करणार?

Saturday, 16 May 2026, 10:03

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23
Next Post
pune politics latest news

 BREAKING News: निवडणुकीच्या तोंडावर खेडमध्ये जादूटोण्याचा प्रकार उघडकीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.