Sunday, September 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Anant Garje Arrest: मोठी बातमी..! गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात पती अनंत गर्जेला बेड्या; अटकेपूर्वी काय म्हणाला?   

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 24 November 2025, 11:39
Big news..! Husband Anant Garje shackled in Gauri Garje suicide case; Before arrest, he said...

मुंबई: भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे (Anant Garje Arrest) यांना डॉ. गौरी पालवे-गर्जे (Gauri Palave-Garje) यांच्या कथित आत्महत्या प्रकरणी वरळी पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी मध्यरात्री सुमारे १ वाजता  ही अटक करण्यात आली. गौरी गर्जे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईतील आपल्या निवासस्थानी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. (latest marathi news)

डॉ. गौरी गर्जे यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांच्या आधारावर वरळी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गर्जे यांना ताब्यात घेतले. विशेषतः, कुटुंबीयांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून, गौरी यांची हत्या असल्याचा थेट आरोप केला आहे. तसेच, अनंत गर्जे यांच्या विरोधात आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचेही कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले आहे.

हेही वाचा: 2 मिनिटांच्या प्रवासाठी 2 तास! खुटबाव चौकात ट्रॅफिक जामने नागरिक त्रस्त; केली ‘ही’ मागणी

  24 तासांत अटक

गौरी पालवे यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कुटुंबीयांनी वरळी पोलीस ठाण्यात अनंत गर्जे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर, पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत 24 तासांच्या आत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. कुटुंबीयांच्या गंभीर आरोपामुळे पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे.

 

या प्रकरणात योग्य आणि कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. सध्या वरळी पोलीस अनंत गर्जे यांची कसून चौकशी करत आहेत.

हेही वाचा:  शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी..! शेतकरी दाखला काढायचा असेल तर जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

 गर्जे यांचे आरोपांचे खंडन

दरम्यान, अटकेपूर्वी अनंत गर्जे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तरीही, कुटुंबीयांच्या ‘खून’ आणि ‘पुराव्यां’च्या दाव्यामुळे प्रकरणातील गुंतागुंत अधिकच वाढली आहे. वरळी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत  आहेत.

हेही वाचा: पुणेकरांसाठी महत्वाची सूचना! 11 दिवसांच्या पॉवर ब्लॉकमुळे पुणे-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी बहुप्रतिक्षित रेल्वे सुरू! उद्यापासून नियमित फेऱ्या; वाचा वेळापत्रक

Sunday, 20 September 2026, 19:09

भारतीय महिलांचा गोलवर्षाव! उझबेकिस्तानवर १९-० विजय; दीपिका सेहरावतचे विक्रमी आठ गोल; इशिकाची हॅटट्रिक

Sunday, 20 September 2026, 18:24

‘ऑपरेशन हनिमून’ पाहून सियाने रचला खुनाचा कट! ‘माही’ नावाच्या फेक अकाऊंटवरून केतनला जाळ्यात ओढलं अन्….

Sunday, 20 September 2026, 18:13

उपचारासाठी घाटीत आलेल्या तरुणीसोबत घडलं भयंकर! मित्रांनीच भररस्त्यात मारलं; पडक्या इमारतीत नेत शरीराचे लचके तोडले अन्….

Sunday, 20 September 2026, 17:35

काल नेत्यांची काजू-बदामावर मेजवानी, आज दुष्काळाच्या बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त,,शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हरताळ?

Sunday, 20 September 2026, 16:41

सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक! लग्नसराई आणि सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना मोठा धक्का; वाचा सोन्या-चांदीचा आजचा दर

Sunday, 20 September 2026, 16:35
Next Post

Pune News: कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या 4 गायींची सुटका, दौंड पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp