Sunday, September 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणेकरांसाठी महत्वाची सूचना! 11 दिवसांच्या पॉवर ब्लॉकमुळे पुणे-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 24 November 2025, 9:17

पुणे: लोणावळा ते कल्याण दरम्यान रेल्वे मार्गावर तांत्रिक कामे केली जाणार असल्याने (Pune News) पुणे आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांना होणार विलंब:

तांत्रिक कामांमुळे पुणे आणि मुंबई दरम्यानच्या अनेक महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल झाले आहेत; रेल्वे मार्गावरील कामासाठी 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत हा विशेष ‘पॉवर ब्लॉक’ घेतला जाईल. या 11 दिवसांच्या कालावधीत पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी गाड्यांचे वेळापत्रक तपासावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

पुणे-CSMT डेक्कन एक्स्प्रेस सुमारे 1 तास 15 मिनिटे उशिराने पोहोचेल, तर कोल्हापूर-CSMT कोयना एक्स्प्रेसला 40 मिनिटांचा विलंब सहन करावा लागेल, तसेच बंगळुरू-CSMT उद्यान एक्स्प्रेस 30 मिनिटे उशिराने धावणार असून दौंड-इंदूर एक्स्प्रेस ही गाडी देखील 1 तास उशिरा सुरू होईल.

तसेच, 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी पुणे-मुंबई इंटरसिटी आणि इंद्रायणी एक्स्प्रेसला सुमारे 10 ते 15 मिनिटांचा उशीर होण्याची शक्यता आहे. यासोबतच CSMT कडून धावणाऱ्या चेन्नई आणि हैदराबाद एक्स्प्रेसही लोणावळ्यात 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचणार आहे.

 

लोकल सेवांवर थेट परिणाम:

या महत्त्वपूर्ण रेल्वे ब्लॉकमुळे पुणे-लोणावळा दरम्यानच्या लोकल प्रवासावरही मोठा परिणाम होणार आहे. सुमारे 11 दिवस चालणाऱ्या या कामामुळे उपनगरीय गाड्या त्यांच्या अंतिम स्थानकापर्यंत म्हणजेच लोणावळ्यापर्यंत पोहोचणार नाहीत. त्याऐवजी, सर्व लोकल गाड्या केवळ तळेगाव स्थानकापर्यंतच धावतील.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

साताऱ्यात जमिनीच्या वादातून रक्ताचा सडा! भावकीतील २८ वर्षीय युवकाची दांडक्याने बेदम मारहाण करून हत्या

Sunday, 20 September 2026, 20:38

कोथरूड ते पाषाण प्रवास आता अवघ्या १०-१५ मिनिटांत! बोगद्याच्या आराखड्यात मोठा बदल करत महापालिकेचा मास्टरप्लॅन

Sunday, 20 September 2026, 19:57

मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी बहुप्रतिक्षित रेल्वे सुरू! उद्यापासून नियमित फेऱ्या; वाचा वेळापत्रक

Sunday, 20 September 2026, 19:09

भारतीय महिलांचा गोलवर्षाव! उझबेकिस्तानवर १९-० विजय; दीपिका सेहरावतचे विक्रमी आठ गोल; इशिकाची हॅटट्रिक

Sunday, 20 September 2026, 18:24

‘ऑपरेशन हनिमून’ पाहून सियाने रचला खुनाचा कट! ‘माही’ नावाच्या फेक अकाऊंटवरून केतनला जाळ्यात ओढलं अन्….

Sunday, 20 September 2026, 18:13

उपचारासाठी घाटीत आलेल्या तरुणीसोबत घडलं भयंकर! मित्रांनीच भररस्त्यात मारलं; पडक्या इमारतीत नेत शरीराचे लचके तोडले अन्….

Sunday, 20 September 2026, 17:35
Next Post

Pune News: पुण्यातील सिंध कॉलनीत बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये घबराट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp