Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यातील सिंध कॉलनीत बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये घबराट

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 November 2025, 9:58

Pune News: पुण्यातील ठिकठिकाणी बिबट्याचा (Leopard) वावर वाढत चालले असताना याच पार्श्वभूमीवर औंधमधील सिंध कॉलनी परिसरात रविवारी पहाटे नागरिकांना बिबट्या दिसला होता. बिबट्यांच्या दहशतीमुळे एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. सीसीटीव्हीमध्ये सोसायटीच्या आवारात बिबट्या फिरत असताना कैद झाला.

हेही वाचा- Ranjangaon News: बिबट्याच्या हल्ल्यामुळे शाळांच्या वेळेत बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, सिंद कॉलनीत पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसल्याने पुणे वन विभाग आणि आरईएसक्यू सीटी पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने मदत करण्यास सुरुवात केली. दोन्ही पथके घटनास्थळी सक्रियपणे बिबट्याचा शोध घेत आहेत. त्यामुळे परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा बिबट्याशी संबंधित माहिती आढळल्यास त्वरित १९२६ या हेल्पलाइन क्रमांकावर कळवावी अशी विनंती वन विभागाने केली.

नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि घरातून एकटे बाहेर पडू नका, असा सल्ला वनअधिकाऱ्यांनी दिला. पथकाकडून रात्री उशिरापर्यंत शोध मोहित सुरु होती. मागील अनेक दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीच्या तक्रारी वन विभागाकडे नोंदवल्या गेल्या आहेत. सिंध कॉलनीत सुध्या बिबट्याचा वावर दिसल्याने परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली.

 

काही दिवसांपूर्वींच हिंजवडी भागात एका सोसायटी जवळ बिबट्या फिरत असताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्यानंतर पुन्हा पुण्यातील विमानतळ परिसरात पुन्हा बिबट्या दिसला होता. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती.

हेही वाचा- Bhigwan News: भिगवण-बारामती मार्गावर मध्यरात्री भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुमचा कुत्रा का भुंकला?’ म्हणत पुण्यात २ बहिणींना लाथाबुक्क्यांनी मारहाण; दगड अन् सळईने हल्ला करत केले जखमी

Monday, 21 September 2026, 23:01

पुण्यात गणेश विसर्जनाबाबत मोठा निर्णय! तब्बल १५० मंडळांना मुख्य मिरवणुकीत ‘नो एन्ट्री’

Monday, 21 September 2026, 22:08

कदमवाकवस्तीत पहाटेपर्यंत रंगला ‘होम मिनिस्टर’चा जल्लोष! महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध खेळ, मनोरंजन अन् आकर्षक बक्षिसांनी कार्यक्रमाची रंगत वाढली

Monday, 21 September 2026, 21:27

आधी गरोदर पत्नीची गळा चिरून हत्या केली नंतर स्वतःच्या शरीरावर ब्लेडने वार करत इमारतीवरून उडी मारली; हत्येचं धक्कादायक कारण समोर….

Monday, 21 September 2026, 21:04

‘माझ्या बहिणीची छेड काढतो का?’ जाब विचारायला गेला, डोकं सटकलं अन् हत्याराने गुप्त भागावर वार करत तरुणाचा खून

Monday, 21 September 2026, 20:01

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; न्यायालयात ‘चेन ऑफ कस्टडी’वर युक्तिवाद पूर्ण

Monday, 21 September 2026, 19:57
Next Post

पुण्यात फुटबॉलचे मॅचेस खेळायला जातो म्हणून निघाला… अन् पालघरच्या जंगलात सापडला मृत; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp