Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात फुटबॉलचे मॅचेस खेळायला जातो म्हणून निघाला… अन् पालघरच्या जंगलात सापडला मृत; नेमकं काय घडलं?

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 24 November 2025, 10:41

मुंबई: मुंबईतील एका युवा फुटबॉलपटूचा मृतदेह पालघरजिल्ह्यातील मेंढवण खिंड येथील घनदाट जंगलात संशयास्पद परिस्थितीत आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा तरुण पुण्यात फुटबॉल सामने खेळण्यासाठी जात असल्याचे घरी सांगून बाहेर पडला होता. या अचानक आणि दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. मृत खेळाडूचे नाव सागर सोरती आहे. सागर 15 नोव्हेंबरला घरातून निघाला, मात्र 16 नोव्हेंबरनंतर त्याचा कुटुंबाशी संपर्क होऊ शकला नाही.

झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह:

कुटुंबीय सागरचा शोध घेत असतानाच, दोन दिवसांनंतर म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी कासा पोलिसांना मेंढवण खिंडच्या जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळला. घटनास्थळी त्याचा मोबाईल फोन असल्याने पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला.

मानसिक तणावामुळे टोकाचे पाऊल?

 सागर सोरती मागील जवळपास 2 वर्षांपासून मानसिक तणावाखाली होता. तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची नोंद कासा पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ म्हणून करण्यात आली आहे. मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘तुमचा कुत्रा का भुंकला?’ म्हणत पुण्यात २ बहिणींना लाथाबुक्क्यांनी मारहाण; दगड अन् सळईने हल्ला करत केले जखमी

Monday, 21 September 2026, 23:01

पुण्यात गणेश विसर्जनाबाबत मोठा निर्णय! तब्बल १५० मंडळांना मुख्य मिरवणुकीत ‘नो एन्ट्री’

Monday, 21 September 2026, 22:08

कदमवाकवस्तीत पहाटेपर्यंत रंगला ‘होम मिनिस्टर’चा जल्लोष! महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध खेळ, मनोरंजन अन् आकर्षक बक्षिसांनी कार्यक्रमाची रंगत वाढली

Monday, 21 September 2026, 21:27

आधी गरोदर पत्नीची गळा चिरून हत्या केली नंतर स्वतःच्या शरीरावर ब्लेडने वार करत इमारतीवरून उडी मारली; हत्येचं धक्कादायक कारण समोर….

Monday, 21 September 2026, 21:04

‘माझ्या बहिणीची छेड काढतो का?’ जाब विचारायला गेला, डोकं सटकलं अन् हत्याराने गुप्त भागावर वार करत तरुणाचा खून

Monday, 21 September 2026, 20:01

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड; न्यायालयात ‘चेन ऑफ कस्टडी’वर युक्तिवाद पूर्ण

Monday, 21 September 2026, 19:57
Next Post
Justice Suryakant: Justice Suryakant takes oath as the 53rd Chief Justice of India

Justice Suryakant: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp