Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Farmer Certificate: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी..! शेतकरी दाखला काढायचा असेल तर जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 24 November 2025, 11:35

Farmer Certificate: देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी हा आधारस्तंभ मानला जातो. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक सवली दिल्या जातात. कृषीशी संबंधित अनेक शासकीय योजना, अनुदानं आणि लाभ मिळवण्यासाठी शेतकरी असल्याचा अधिकृत दाखला आवश्यक ठरतो. मात्र, हा दाखला कसा मिळतो आणि कोणत्या निकषांवर दिला जातो, यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांना अद्यापही स्पष्ट माहिती नसल्यामुळे काही वेळा अर्ज करताना अनेक अडचणी निर्माण होतात. तर चला जाणून घेऊ हा शेतकरी दाखला म्हणजे काय? (Farmer Certificate)

शेतकरी दाखला हा त्या व्यक्तीच्या नावावर शेतीची जमीन नोंद आहे किंवा ती व्यक्ती प्रत्यक्ष शेती करते, याचा सरकारकडून पुरावा असतो तो म्हणजे शेतकरी दाखला. हा दस्तऐवज संबंधित जिल्हा प्रशासनाकडून दिला जातो आणि अनेक महत्त्वाचा सरकारी योजनांसाठी तो अनिवार्य समजला जातो.

हेही वाचा- Justice Suryakant: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

शेतकरी दाखला मिळवण्यासाठी अर्जासाठी ‘या’ गोष्टी महत्त्वाच्या

शेतकरी दाखला मिळवण्यासाठी अर्जदाराने काही मूलभूत अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यात समाविष्ट आहेत;

 
  • अर्जदाराच्या नावावर 7/12 उतारा, 8A उतारा किंवा शेतीचा नोंदणी दस्तऐवज असणे
  • शेती वारसाहक्काने मिळाल्यास वंशावळीचा पुरावा
  • प्रत्यक्ष पिक घेत असल्याचे प्रमाणपत्र (गरजेनुसार)
  • जमीन भाडेपट्ट्यावर घेतली असल्यास वैध करारनामा

हा दाखला पुरुष आणि महिला दोघांनाही मिळून शकतो. अगदी 1.5 ते 2 गुंठे जमीन असली तरी पात्रता लागू होते. तसेच संयुक्त मालकीची जमीन असली तरीही हा दाखला मिळू शकतो.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूरसाठी रस्त्यांना मिळणार नवा लूक! 1 सप्टेंबरपासून कामाला सुरुवात; डिसेंबरपर्यंत रस्ते चकाचक

Sunday, 30 August 2026, 14:22

जरांगे पाटलांचा सज्जड दम झुगारून एकनाथ शिंदे परभणीच्या दिशेने रवाना; राजकीय संघर्षाचा थरार टोकाला!

Sunday, 30 August 2026, 14:18

‘माफी मागायला ये’ म्हणत डिलिव्हरी बॉयला चौकात बोलावलं; महिला मॅनेजरनेच कोयता काढला, पुण्यात खळबळ!

Sunday, 30 August 2026, 14:04

रांजणगाव गणपती -सोने सांगवी रस्त्यावर भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू…..

Sunday, 30 August 2026, 13:54

परमिट घेतलेले असतानाही डीपीवर करंट आला कसा? थेऊरमध्ये महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; लोणी काळभोर परिसरातील विजेच्या दुर्घटनांची मालिका चिंताजनक

Sunday, 30 August 2026, 13:40

साखर, मीठ, फॅट जास्त असेल तर खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर लिहिणार स्पष्ट इशारा; FSSAIच्या नव्या प्रस्तावामुळे ग्राहकांना थेट फायदा

Sunday, 30 August 2026, 13:03
Next Post

Crime News: दोघं जिवलग मित्र, दोघांचा एकाच पोरीवर जीव जडला अन्.., लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट, काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp