Saturday, September 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: दोघं जिवलग मित्र, दोघांचा एकाच पोरीवर जीव जडला अन्.., लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट, काय घडलं?

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 24 November 2025, 11:37

जळगाव: जळगाव (Crime News) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एकाच मुलीवर प्रेम असल्याने दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणातून एका तरुणाने दुसऱ्या मित्राची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे.

हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव विशाल गोसावी (वय 24 वर्षे) आहे. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात काल विशाल बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी नोंदवली होती. मुक्ताईनगरचे डीवायएसपी सुभाष ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान विशाल बेपत्ता होण्यापूर्वी त्याचा मित्र ऋषीकेश धनगर याच्यासोबत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी ऋषीकेशला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान ऋषीकेशने आपल्या लहान भावाच्या, म्हणजेच आकाश धनगरच्या मदतीने विशालला संपवल्याची धक्कादायक कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. हत्येसाठी वापरण्यात आलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, घटनेच्या दिवशी विशाल, ऋषीकेश आणि आकाश हे तिघेही हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन आले होते. यानंतर तिघेही दारू पार्टीसाठी बसले. दारूच्या नशेत असताना, एकाच मुलीवरील प्रेमावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, ऋषीकेशने भावाच्या मदतीने धारदार चाकूने भोसकून विशालची हत्या केली. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मातोश्रीच्या गेटवर हायव्होल्टेज ड्रामा! दिशा सालियनचे वडील ठाकरेंना नोटीस देण्यासाठी धडकले ; म्हणाले, “सामान्य माणसाची ताकद ….

Saturday, 19 September 2026, 16:37

अष्टविनायक रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी चार विशेष प्रतिनिधींचा समावेश करा ; बाबुराव पाचंगेची मागणी

Saturday, 19 September 2026, 16:18

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पुण्याहून मुंबईत आला, पण परतीआधीच काळाचा घाला; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

Saturday, 19 September 2026, 15:55

वर्गणी देण्यास नकार दिला अन् तरुणाचा पारा चढला! बोपखेलमध्ये 42 वर्षीय महिलेला शिवीगाळ करत मारहाण

Saturday, 19 September 2026, 15:38

उरुळी कांचन येथील ज्ञानेश्वरी कांचनची जिल्हास्तरावर झेप ; स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींची कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी

Saturday, 19 September 2026, 15:24

विलास घुले हत्या प्रकरणात CID चा मोठा खुलासा! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला क्लीन चिट; चार्जशीटमध्ये काय?

Saturday, 19 September 2026, 15:06
Next Post
Big news..! Husband Anant Garje shackled in Gauri Garje suicide case; Before arrest, he said...

Anant Garje Arrest: मोठी बातमी..! गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात पती अनंत गर्जेला बेड्या; अटकेपूर्वी काय म्हणाला?   

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp