Sunday, September 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News: 2 मिनिटांच्या प्रवासाठी 2 तास! खुटबाव चौकात ट्रॅफिक जामने नागरिक त्रस्त; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 24 November 2025, 11:22

गणेश सुळ

यवत: पारगाव ते यवत (Yavat News) रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील खुटबाव परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून या चौकात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने हा या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ज्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

सततच्या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी, कामगार, व्यापारी वर्ग तसेच सामान्य प्रवाशांना रोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिरूर ते चौफुला आणि पुणे ते सोलापूर महामार्गांना जोडणारा हा एक महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे दररोज हजारो वाहनांची मोठी वर्दळ असते. या वाढत्या वर्दळीत, चौकातील अपुरे आणि संथगतीने चाललेले रस्त्याचे काम अधिक भर घालत आहे. नागरिकांना 2 मिनिटांच्या प्रवासासाठी दीर्घकाळ धूळ खात ताटकळत उभे राहावे लागत आहे.

परिसरात मोठे महाविद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि धुळीमुळे विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.   पर्यायी मार्ग खोदून ठेवल्याने शेतीसाठी लागणारी खते, औषधे आणि मशागतीची यंत्रणा शेतात पोहोचत नाहीये, ज्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पशुपालकांना देखील जनावरांसाठी लागणारा चारा लांबून डोक्यावर घेऊन यावा लागत आहे.

 

या वाहतूक कोंडीमुळे दररोज जवळपास 20 ते 25 वाहने रस्त्यात अडकून पडत असल्याचे चित्र आहे. हा त्रास थांबवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आणि शेतकरी वर्गाने जोरदार मागणी केली आहे. या महामार्गाचे काम एकाच वेळी सर्वत्र न करता ते टप्प्याटप्प्याने करावे तसेच होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी ठोस उपाय योजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

साताऱ्यात जमिनीच्या वादातून रक्ताचा सडा! भावकीतील २८ वर्षीय युवकाची दांडक्याने बेदम मारहाण करून हत्या

Sunday, 20 September 2026, 20:38

कोथरूड ते पाषाण प्रवास आता अवघ्या १०-१५ मिनिटांत! बोगद्याच्या आराखड्यात मोठा बदल करत महापालिकेचा मास्टरप्लॅन

Sunday, 20 September 2026, 19:57

मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी बहुप्रतिक्षित रेल्वे सुरू! उद्यापासून नियमित फेऱ्या; वाचा वेळापत्रक

Sunday, 20 September 2026, 19:09

भारतीय महिलांचा गोलवर्षाव! उझबेकिस्तानवर १९-० विजय; दीपिका सेहरावतचे विक्रमी आठ गोल; इशिकाची हॅटट्रिक

Sunday, 20 September 2026, 18:24

‘ऑपरेशन हनिमून’ पाहून सियाने रचला खुनाचा कट! ‘माही’ नावाच्या फेक अकाऊंटवरून केतनला जाळ्यात ओढलं अन्….

Sunday, 20 September 2026, 18:13

उपचारासाठी घाटीत आलेल्या तरुणीसोबत घडलं भयंकर! मित्रांनीच भररस्त्यात मारलं; पडक्या इमारतीत नेत शरीराचे लचके तोडले अन्….

Sunday, 20 September 2026, 17:35
Next Post

Farmer Certificate: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी..! शेतकरी दाखला काढायचा असेल तर जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp