व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ताज्या बातम्या

परंडा शहर व तालुक्यात सिमोल्लंघन उत्साहात…!

सुरेश घाडगे परांडा :परंडा शहर व तालुक्यात सिमोल्लंघन तथा विजयादशमी आज बुधवारी (ता.५) सायंकाळी ७ वाजता उत्साहात संपन्न झाले. परंडा...

Read more

फुरसुंगीत लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोसायट्यांच्या बाहेर लागल्या पुणेरी पाट्या..!

पुणे : हडपसर ते सासवड रस्त्यावर व फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांकडे लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोसायट्यांच्या...

Read more

सारसबाग येथील महालक्ष्मी देवीला विजयादशमीच्या शुभमुहर्तावर १६ किलोची सोन्याची साडी ; भक्तांची दर्शनासाठी केली मोठी गर्दी…!

पुणे : विजयादशमीच्या शुभमुहर्तावर सारसबाग येथील महालक्ष्मी देवीला तब्बल १६ किलोची सोन्याची साडी अर्पण करण्यात आली आहे. सोन्याची साडी परिधान...

Read more

झेंडूच्या फुलांनी सजली यवतची बाजारपेठ..!

राहुल अवचट यवत : दसरा, दिवाळी या सणानिमित्त झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. हिच मागणी लक्षात घेत यवत (ता. दौंड)...

Read more

खटाव तालुक्यात धम्मचक प्रवर्तन दिनानिमित्त सामुदायिक बुद्ध वंदना…!

अजित जगताप  सातारा  : सम्राट अशोका विजयादशमी आणि बोधीसत्व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात मोठ्या  महाधम्मक्रांतीच्या ६६ वा धम्मचक्क...

Read more

पराग ॲग्रो फुडस ॲप अलाईड प्रॅाडक्टस प्रायव्हेट लिमिटेडचा ६ वा गळीत हंगाम सुरू…!

युनूस तांबोळी शिरूर  :  शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथील पराग ॲग्रो फुडस ॲप अलाईड प्रॅाडक्टस प्रा. लि. च्या सहाव्या गाळप हंगाम...

Read more

एक उंदीर मारा व २३ रुपये मिळवा ; कुठे व कशासाठी ते नक्की वाचा …!

मुंबई : बीएमसी (BMC) वेळोवेळी उंदीर (Rat) मारण्याचे अभियान राबवते. मात्र आता या कामासाठी बीएमसीकडे रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, म्हणूनच...

Read more

सोहम तळेकर याचा नीट व सीईटी परीक्षेतील यशाबद्दल संस्थेच्या व विठ्ठलवाडीतील गुंड परिवाराच्या वतीने विशेष सत्कार..!

माढा : उक्कडगाव (ता. बार्शी) येथील डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सोहम शिवाजी तळेकर याने राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश...

Read more

वडूज नगरीत नवरात्रोत्सवानिमित्ताने विविध मंडळाकडून आरती व महाप्रसाद…!

अजित जगताप वडूज : खटाव तालुक्यातील हुतात्मा नगरी तसेच सार्वजनिक उत्सवात स्वतःला झोकून देणारे सर्वधर्मीय कार्यकर्ते आहेत.त्यांच्या सहभागामुळे यंदाच्या वर्षी...

Read more

परंडा शहर व तालुक्यात उद्या सिमोल्लंघन ;  तर गारभवानी, भवानी शंकर, भगवती, डोंजा, सिरसाव, आवार पिंपरी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन..!

सुरेश घाडगे  परंडा : परांडा शहरातील विजयादशमी गारभवानी मंदिर बार्शी रोड येथे शस्त्र पुजन करुन धार्मिक विधीने बुधवारी (ता. ०५)...

Read more
Page 1427 of 1482 1 1,426 1,427 1,428 1,482

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!