Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोलवडी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी बबन गायकवाड, तर उपाध्यक्षपदी मनिषा घूमे बिनविरोध

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 7 January 2024, 14:07

लोणी काळभोर : कोलवडी (ता. हवेली) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी माजी सरपंच बबन भानुदास गायकवाड यांची, तर उपाध्यक्षपदी मनिषा सयाजी घूमे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मावळते अध्यक्ष गिरीष पवार व उपाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी संस्थेच्या कार्यालयात शनिवारी (ता. ६) निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी एस. एन. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदी बबन गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी मनिषा घूमे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

दरम्यान, नवनिर्वाचीत अध्यक्ष बबन गायकवाड व उपाध्यक्ष निषा घूमे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तुकाराम पवार, संस्थेचे माजी अध्यक्ष सुभाष उंद्रे, बाळासाहेब गायकवाड, शामराव शितोळे, आनंदा भालसिंग, अर्जुन मदने, बाजीराव भालसिंग, संस्थेचे संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

“आगामी काळात संस्थेचा कारभार पारदर्शकपणे करणार आहे. शेतकऱ्यांना त्वरित पिक कर्जपुरवठा देणे, मध्यम मुदत कर्ज वाटप सुरु करणे व कर्ज पूर्ण भरलेल्या सभासदांना पुन्हा कर्ज उपलब्ध करून देणार आहे. तसेच संचालक मंडळ आणि सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन संस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे,” असे नवनिर्वाचित अध्यक्ष बबन गायकवाड व उपाध्यक्ष मनिषा घूमे यांनी सांगितले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30
Next Post

शरद मोहोळला कसं संपवायचं? नवी माहिती समोर; मुन्नाने महिनाभर केला होता फायरिंगचा सराव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.