Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अपात्रतेच्या निकालाच्या आधीच विधानसभा अध्यक्ष वर्षावर दाखल; नार्वेकर, मुख्यमंत्र्यांची गुप्त बैठक; चर्चेला उधाण

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 7 January 2024, 15:21

मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाला अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच निर्णय देणार असून निकालापूर्वीच राहुल नार्वेकर आजारी पडल्याने विरोधकांनी त्यावरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. विधानसभा अध्यक्षांचं आजारी पडणं हा सुद्धा राजकीय भूकंपाचा भाग असल्याची टीका विरोधकांकडून केली होती.

त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वर्षावर दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. अचानक राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट सुरू असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार? अशी चर्चा होत आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजारी असूनही वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. नार्वेकरांनी अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ही गुप्त भेट होती. वर्षा बंगल्यावर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात बैठक सुरू आहे. तिसरा कोणताही नेता यावेळी उपस्थित नाही. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तर या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

 

10 जानेवारीला आमदार अपात्रतेचा निकाल

येत्या 10 जानेवारीला शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच या निकालाचा निर्णय देणार आहेत. अपात्र आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. उद्या शिंदे गटाच्या विरोधात निकाल गेला तर शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं. त्यामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यापूर्वीच नार्वेकर हे वर्षावर दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

वायफाय नेटवर्क येत नाही, म्हणून आयएएस अधिकाऱ्याची दोघांना मारहाण; वळ उठेपर्यंत पाईपने मारले, अद्याप कारवाई नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.