Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वातंत्र्यानंतर प्रथमच म्हसेवाडी गावात धावली लालपरी… चालक-वाहकाचा ग्रामस्थांकडून सन्मान

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 7 January 2024, 14:29

करमाळा : करमाळा मतदारसंघातील ज्या गावांमध्ये अद्यापही बस सेवा सुरू झालेली नाही, अशा गावांमध्ये बस सुरू करण्यासंदर्भात शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार करमाळा-पांडे-म्हसेवाडी ही बस सेवा २०२४ च्या नवीन वर्षात ४ जानेवारीपासून सुरू झाली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बस सेवा सुरू करण्यासाठी अंकुश पाटुळे आणि संतोष ननवरे यांनी विशेष पाठपुरावा केला.

आमदार संजय शिंदे यांनी जानेवारी २०२३ मध्ये करमाळा मतदारसंघाचा गाव भेट दौरा केला होता. या दौऱ्यात गावकऱ्यांकडून आलेल्या विविध मागण्या, समस्या यावर तोडगा काढून उपाययोजना करण्यासंदर्भात त्यांनी त्या-त्या विभागाला सूचना दिल्या होत्या. या विभागाच्या बैठका घेतल्या होत्या. त्यानुसार करमाळा मतदारसंघातील ज्या गावांमध्ये अद्यापही बस सेवा सुरू झालेली नव्हती, अशा गावांमध्ये बस सुरू करण्यासंदर्भात शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार करमाळा-पांडे-म्हसेवाडी ही बस सेवा सुरू झाली आहे.

नवीन बस सेवा सुरू झाल्यानिमित्त बसचे चालक नागनाथ चव्हाण आणि वाहक बालाजी तुंदारे यांचा ग्रामस्थांनी सन्मान केला. याप्रसंगी अर्जुननगर-म्हसेवाडीचे उपसरपंच त्रिंबक ननवरे, चंद्रकांत पाटुळे, पानाचंद बंडगर, भाऊसाहेब अडसुळ, अंकुश पाटुळे, सुनील लोखंडे, दीपक ननवरे, माधव पाटुळे, विलास ननवरे, अशोक लोखंडे, संतोष ननवरे, हरिश्चंद्र बंडगर, पोपट बिचकुले, नागनाथ ननवरे, अर्जुन खरात, खंडू ननवरे, रमेश ननवरे, दीपक लोखंडे, महादेव पाटुळे, अशोक ननवरे, सुदाम आदलिंग, आबा पाटुळे आदी ग्रामस्थांसह विद्यार्थी उपस्थित होते.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले की, राज्यातला क्राईम आणखी वाढतो; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.