Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ट्रॅक्‍टर खरेदीच्या कर्जातून सुटकेसाठी शेतकऱ्याची शक्कल; नातेवाईकांच्या शेतात ट्रॅक्‍टर ऊभा करून रचला चोरीचा बनाव

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 7 January 2024, 15:09

अमरावती : नांदगाव खंडेश्‍वर तालुक्यातील राहणार अजनी इथं घेतलेले कर्ज फेडता येत नसल्याने शेतकऱ्याने ट्रॅक्‍टर चोरीचा बनाव रचला. मात्र, हा बनाव त्याच्या अंगलटी आल्याच पहायला मिळत आहे. यशपाल खंडारे (३०) आणि विनायक खंडारे (६०) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

खंडारे यांनी वित्‍तपुरवठा कंपनीकडून कर्ज घेतले होते. कर्ज वसूलीसाठी वित्‍तपुरवठा कंपनीकडून तगादालावला जात होता.
त्‍यातून सुटका करून घेण्‍याच्‍या उद्देशाने शेतकरी पिता-पुत्राने स्वत:च्‍याच ट्रॅक्‍टर चोरीचा बनाव रचला. मात्र, पोलीस तपासात सत्य निष्‍पन्‍न झाले.

विनायक खंडारे यांनी गेल्‍या ३१ डिसेंबर रोजी ट्रॅक्‍टर चोरी झाल्‍याची माहिती लोणी पोलीस ठाण्‍यात दिली होती. पोलिसांनी गुन्‍हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणाचा समांतर तपास स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पथक करीत होते.

 

वाशीम जिल्‍ह्यातील धनज येथे एका शेतात एक ट्रॅक्‍टर उभा असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी प्रल्‍हाद उमाळे यांच्‍या शेतात असलेला ट्रॅक्‍टर ताब्‍यात घेतला आणि ट्रॅक्‍टर चोरीची फिर्याद दाखल करणारे यशपाल आणि त्‍याचे वडील विनायक खंडारे या दोघांची चौकशी सुरू केली. तेव्‍हा त्‍यांनी दिलेल्‍या माहितीत तफावत आढळली. त्‍यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्‍यांना पुन्‍हा चौकशीसाठी बोलावले, तेव्‍हा त्‍यांनी स्‍वत:च ट्रॅक्‍टर लपवून ठेवल्‍याची कबुली दिली.

ट्रॅक्‍टरसाठी घेतलेल्‍या कर्जाचे हप्‍ते भरण्‍यासाठी पैसे नसल्‍याने आणि कंपनीचे प्रतिनिधी हे घरी येऊन ट्रॅक्‍टर उचलून नेण्‍याची धमकी देत असल्‍याने ट्रॅक्‍टर स्‍वत:च नातेवाईकाच्‍या शेतात लपवून ठेवला होता, असे आरोपींनी सांगितले. ट्रॅक्‍टर चोरीचा गुन्‍हा दाखल झाला की, वित्‍तपुरवठा कंपनी रक्‍कम मागणार नाही, असे गृहीत धरून या आरोपी पिता-पुत्राने बनाव रचला, पण पोलीस तपासातून तो उघड झाला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

अपात्रतेच्या निकालाच्या आधीच विधानसभा अध्यक्ष वर्षावर दाखल; नार्वेकर, मुख्यमंत्र्यांची गुप्त बैठक; चर्चेला उधाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.