व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ताज्या बातम्या

भोर येथील किल्ले विचित्रगडाला ‘झुंज’ संस्थेच्या ५० हून अधिक गिर्यारोहकांनी दिली भेट…!

भोर : भोर येथील किल्ले विचित्रगडाला 'झुंज' या सामाजिक संस्थेच्या ५० हून अधिक गिर्यारोहकांनी काल शनिवारी (ता.१७) भेट दिली आहे....

Read more

शेळगांव ३३ केव्ही सबस्टेशन सुरळीत करावा यासाठी मंत्री सावंत यांना डिसीसीचे माजी संचालक अॅड. सुभाष मोरे यांचे निवेदन…!

सुरेश घाडगे परंडा : शेळगाव (ता. परंडा) येथील ३३ केव्ही सबस्टेशन मधील झालेला बिघाड दुरुस्त करुन सबस्टेशन सुरळीत चालावा यासाठी...

Read more

पुण्यात देशी गायीचा ”टेस्ट ट्यूब बेबी”चा प्रयोग यशस्वी ; साहिवाल जातीच्या कालवडीचा झाला जन्म…!

पुणे : पुण्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रात देशी गायीचा ''टेस्ट ट्यूब बेबी''चा प्रयोग यशस्वी झाला आहे. या प्रयोगातून...

Read more

पूर्व हवेलीतील जुना पुणे-सोलापूर महामार्गाची अवस्था बिकट ; रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता नागरिकांना करावी लागतेय तारेवरची कसरत..!

उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मुळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे चौक ते पेठ - थेऊर उडाणपूल या जुन्या पुणे-सोलापूर महामार्गाची उखडलेल्या...

Read more

पुणे अहमदनगर सरहद्दीवरील कुंड पर्यटन स्थळ पाण्याखाली…

युनूस तांबोळी शिरूर : गोल गोल कुंडा भोवती फिरणारे फेसाळणारे पाणी आणि कुकडी नदीच्या किनारी येणाऱ्या पाण्याच्या लाटा मंदिराभोवती फिरणारे...

Read more

दौंड शहरातील भीमा नदीच्या काठी असलेले महादेवाचे मंदिर पाण्याखाली, नदी काठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी..!

दिनेश सोनवणे दौंड : दौंड शहरातील भीमा नदी सद्या दुथडी भरून वाहत असून नदी काठी असणारे महादेवाचे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली...

Read more

पाटस येथे भुयारी मार्गाऐवजी उड्डाणपूल उभारावा – रयत क्रांती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास शिंदे यांची मागणी..!

दिनेश सोनवणे  दौंड : पाटस (ता. दौंड) रेल्वे स्टेशन गेट नं. १५ वरील भुयारी मार्गाचे काम चुकीचे झाले असून त्या...

Read more

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर भाजपाच्या वतीने मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर केक कापून व खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा…!

लोणी काळभोर (पुणे) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा लोणी काळभोर शहरच्या वतीने, कदमवाकवस्ती...

Read more

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवून ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत – श्रीगोंदाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख…!

कर्जत : सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी स्त्रियांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आहे. शिक्षणामुळे स्त्रियांना मानाचे स्थान...

Read more

शाळेचा गृहपाठ नको तर परीपाठ घ्या, हरीपाठ घ्या – पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले…!   

सणसवाडी : गृहपाठालाच सुट्टी' असे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचे संकेत अशा आशयाची बातमी टिव्ही व पेपरला वाचल्यावर मन सुन्न झालं....

Read more
Page 1426 of 1470 1 1,425 1,426 1,427 1,470

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!