Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

LPG Gas Booking WhatsApp : आता व्हॉट्सॲपवरुन बुक करता येणार गॅस-सिलेंडर, जाणून घ्या कसा?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 7 January 2024, 16:57

LPG Gas Booking WhatsApp : मुंबई: व्हॉट्सॲप हे आजकाल सर्वात जास्त वापरले जाणारे ॲप आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही व्हॉट्सॲपवरून एलपीजी गॅस सिलिंडर घरबसल्या मागवू शकता.

मोबाईलवरून फोन करून बुकिंग करणे किंवा या वैयक्तिकरित्या ऑफिसमध्ये जाऊन गॅस रिफिल करणे ही अनेकांसाठी डोकेदुखी झाली आहे. ही डोकेदुखी टाळण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपपद्वारे गॅस बुक करू शकता. यासाठी इंडियन ऑइलने त्यांच्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा आयव्हीआरएस सिस्टममध्ये ज्येष्ठांसाठी चांगली सोयीची आहे.

सिलेंडर कसा बूक कराल
1. सर्वप्रथम तुम्हालानंबर सेव्ह करून HI लिहावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल.
2. गॅस बुक, नवीन कनेक्शन, कोणतीही तक्रार इत्यादी सर्व काही करू शकता. तसेच तुम्हाला स्क्रीनवर अनेक पर्याय दिसतील ज्यामधून तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही पर्याय निवडू शकता.
3.गॅस रिफिल बुकिंग केल्यानंतर काही तासांनी एक नवीन सिलिंडर तुमच्याकडे येईल. लक्षात ठेवा, सेवा क्षेत्रानुसार विलंब होऊ शकतो.

 

कंपनीकडून तुम्ही गॅस खरेदी करता त्या कंपनीला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करा. जसे की, इंडेन, एचपी, भारत गॅस व्हॉट्सअ‍ॅपद्वारे बुक करता येऊ शकतो. इंडेन ग्राहक असाल तर तुम्ही 7718955555 वर कॉल करून सिलिंडर बुक करू शकता. व्हॉट्सअॅपद्वारे बुकिंग करताना, वापरकर्त्यांना त्यांच्या नोंदणीकृत नंबरवर REFILLटाइप करून संदेश पाठवावा लागेल, त्यानंतर त्यांना बुकिंगबद्दल माहिती मिळेल.

एचपी गॅस वापरकर्त्यांना 9222201122 नंबर सेव्ह करावा लागेल. त्यानंतर, BOOKD असा संदेश पाठवावा लागेल. यानंतर काही माहिती विचारली जाईल आणि तुमचे गॅस सिलेंडर बुक केले जाईल.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना दिनी तिरुमला देवस्थान वाटणार एक लाख लाडू...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.