Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 Goa Night Club Fire: दुर्दैवी घटना..! मध्यरात्री नाईट क्लबमध्ये भीषण स्फोट; 23 जण जाळून खाक, काय घडलं?

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 7 December 2025, 8:19
 Goa Night Club Fire

Goa Night Club Fire: उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये शनिवारी 6 डिसेंबरला रात्री उशिरा भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग सिलिंडर स्फोटामुळे लागली आणि यामध्ये एकूण 23 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 मृतांमध्ये पर्यटक आणि स्थानिकांचा समावेश

या घटनेतील मृतांमध्ये तीन महिला आणि 20 पुरुषांचा समावेश आहे. स्थानिक भाजप आमदार मायकल लोबो यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, यातील मृतांपैकी काही पर्यटक होते, तर बहुतेक स्थानिक लोक रेस्टॉरंटच्या तळघरात काम करत होते. धुराचे लोट आणि मोठ्या ज्वाळांमुळे बचावकार्यात अडथळे आले, मात्र अग्निशमन दल आणि पोलिसांनी रात्रभर बचावकार्य करून अनेक लोकांना वेळेत बाहेर काढले.

 

हेही वाचा: नर्तिका दिपाली पाटील मृत्यू प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकाला न्यायालयाचा ‘दणका’; कोर्टाचा महत्वाचा निर्णय

  मुख्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे आदेश

घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. “या घटनेत एकूण 23 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्याबद्दल मी शोक व्यक्त करतो. गोवा सरकार या घटनेची सखोल चौकशी करेल आणि जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा करेल,” असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि जबाबदार असलेल्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पर्यटन स्तरावर गोव्याच्या इतिहासातील ही एक अत्यंत महत्त्वाची आणि अस्वस्थ करणारी घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या घटनेमुळे गोव्याच्या पर्यटन हंगामात एक मोठी दुःखद घटना घडली आहे, ज्याची सखोल चौकशी सरकार करणार आहे. असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: महायुतीचा ‘नो एन्ट्री’ फॉर्म्युला निश्चित! निवडणुकीपूर्वी अंतर्गत वाद टाळण्यासाठी महायुतीचा मोठा निर्णय

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Good News : हवेली तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीचा ‘सन्मान’! 7 भगिनींची सेविका पदी नियुक्ती ; सभापती युवराज काकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप..

Saturday, 16 May 2026, 10:19

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा ; पुणे -सोलापूर महामार्गासह सेवा रस्ताही जाम ; वाहतूक पोलिस कारवाई करणार?

Saturday, 16 May 2026, 10:03

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 17:20
Next Post
Pune Crime: Bloody horror in Pune..! A young man was stabbed repeatedly in Chandannagar; One died on the spot, what exactly happened?

Pune Crime: पुण्यात रक्तरंजित थरार..! चंदननगरमध्ये तरुणावर चाकूने सपासप वार; एकाचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.