Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahilyanagar Crime: नर्तिका दिपाली पाटील मृत्यू प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकाला न्यायालयाचा ‘दणका’; कोर्टाचा महत्वाचा निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 6 December 2025, 22:07
Ahilyanagar Crime: Court 'bumps' former BJP corporator in dancer Deepali Patil death case; Important court decision

अहिल्यानगर: जामखेड येथील एका (Ahilyanagar Crime) कला केंद्रात काम करणाऱ्या दिपाली पाटील (Deepali Patil) यांच्या मृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. दिपाली पाटील हिने जामखेडच्या खर्डा रोडवरील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर दिपालीची आई दुर्गाबाई गायकवाड यांनी जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Pune News)

तक्रारीत माजी नगरसेवक संदीप गायकवाड याने दिपाली पाटील हिला मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संदीप गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर प्रकरणाला आणखी वेग आला आहे.

 

दरम्यान, संदीप गायकवाड हा विवाहित असून त्याच्या पत्नीने नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढला असून आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजपवर टीका केली आहे. याला भाजपकडूनही उत्तर देण्यात आले आहे.

या प्रकरणात आज संदीप गायकवाड याला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारी वकिलांचा आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर न्यायालयाने संदीप गायकवाड याला 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पोलिसांकडून या कालावधीत सखोल चौकशी केली जाणार असून आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर मृत्यूचा थरार; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Saturday, 16 May 2026, 10:47

Good News : हवेली तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीचा ‘सन्मान’! 7 भगिनींची सेविका पदी नियुक्ती ; सभापती युवराज काकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप..

Saturday, 16 May 2026, 10:19

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा ; पुणे -सोलापूर महामार्गासह सेवा रस्ताही जाम ; वाहतूक पोलिस कारवाई करणार?

Saturday, 16 May 2026, 10:03

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47
Next Post
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : गॅस फुग्याचा स्फोट झाला अन्...; थोडक्यात विनोद पाटील यांचा जीव वाचला!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.