Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Politics: महायुतीचा ‘नो एन्ट्री’ फॉर्म्युला निश्चित! निवडणुकीपूर्वी अंतर्गत वाद टाळण्यासाठी महायुतीचा मोठा निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 6 December 2025, 21:04
Maharashtra Politics: Mahayuti's 'no entry' formula confirmed! Mahayuti's big decision to avoid internal disputes before the elections

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra Politics) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Local Body Elections) महायुतीने एक महत्त्वाचा निर्णय (Mahayuti) घेतला आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये वाढत असलेले अंतर्गत वाद लक्षात घेता, एकमेकांच्या पक्षात प्रवेश देण्यास बंदी घालण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला आहे. यापुढे महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाचा नेता, पदाधिकारी किंवा कार्यकर्ता दुसऱ्या घटक पक्षात प्रवेश करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Breaking News)

महायुतीचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची येत्या 2 ते 3 दिवसांत बैठक होणार असून, या बैठकीत या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या निर्णयानुसार भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना पक्षात न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विरोधी पक्षांमधील नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देण्यास कोणताही आक्षेप नसणार आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये फोडाफोडी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

 

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, एकत्र काम करताना मतभेद होऊ शकतात, मात्र मनभेद नाहीत. महायुतीमध्ये चर्चेची दारे नेहमी उघडी आहेत. पूर्वी ठरल्याप्रमाणेच महायुतीतील कोणताही नेता किंवा पदाधिकारी इतर घटक पक्षात प्रवेश करणार नाही, यावर सर्वांचे एकमत झाले आहे. कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचा भाजपमध्ये किंवा भाजपचा शिवसेना अथवा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात काही ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. कल्याण-डोंबिवली भागात शिवसेनेतील काही नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेना पक्षात नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुतीने फोडाफोडी रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर मृत्यूचा थरार; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Saturday, 16 May 2026, 10:47

Good News : हवेली तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीचा ‘सन्मान’! 7 भगिनींची सेविका पदी नियुक्ती ; सभापती युवराज काकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप..

Saturday, 16 May 2026, 10:19

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा ; पुणे -सोलापूर महामार्गासह सेवा रस्ताही जाम ; वाहतूक पोलिस कारवाई करणार?

Saturday, 16 May 2026, 10:03

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47
Next Post
jalna

Jalna Crime : जालन्यात ऊसतोडीच्या व्यवहारातून 40 वर्षीय महिलेचा खून; पैशाच्या वादातून मुकादमानेच संपवले!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.