Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jalna Crime : जालन्यात ऊसतोडीच्या व्यवहारातून 40 वर्षीय महिलेचा खून; पैशाच्या वादातून मुकादमानेच संपवले!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 6 December 2025, 21:26
jalna

photo- social media

Jalna Crime : जालना जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आला आहे. भोकरदन तालुक्यातल्या जवखेडा बुद्रुक शिवारात ऊस तोडीच्या पैशावरून झालेल्या वादातून तब्बल चाळीस वर्षांच्या उषाबाई सदाशिवे यांचा खून करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. उषाबाई सदाशिवे यांचा दुपारच्या सुमारास कापसाच्या शेतात त्यांचा मृतदेह पडलेला आढळला आणि गावात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता या महिलेला गळा आवळून खून केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तपासाची चक्रं वेगात फिरली आणि ऊस तोडीचा मुकादमाला ताब्यात घेतलं. मुकादम शरद राऊत हा संशयित म्हणून ताब्यात घेतला असता चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली, त्यामुळे त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांकडून 7 लाखांची खंडणी; बडतर्फ PSI सह दोघे अटकेत, ‘रील स्टार’ महिला पोलिस फरार..

Saturday, 16 May 2026, 11:55
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर मृत्यूचा थरार; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Saturday, 16 May 2026, 10:47

Good News : हवेली तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीचा ‘सन्मान’! 7 भगिनींची सेविका पदी नियुक्ती ; सभापती युवराज काकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप..

Saturday, 16 May 2026, 10:19

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा ; पुणे -सोलापूर महामार्गासह सेवा रस्ताही जाम ; वाहतूक पोलिस कारवाई करणार?

Saturday, 16 May 2026, 10:03

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19
Next Post
IND vs South Africa: India wins ODI series over South Africa; Yashasvi Jaiswal's maiden century, Kuldeep-Prasidha's penetrating bowling!

IND vs Sounth Africa: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर वनडे मालिका विजय; यशस्वी जैस्वालचे पहिले शतक, कुलदीप-प्रसिद्धची भेदक गोलंदाजी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.