Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात रक्तरंजित थरार..! चंदननगरमध्ये तरुणावर चाकूने सपासप वार; एकाचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 7 December 2025, 9:05
Pune Crime: Bloody horror in Pune..! A young man was stabbed repeatedly in Chandannagar; One died on the spot, what exactly happened?

पुणे: पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. चंदननगर परिसरात शनिवारी  6 डिसेंबरला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एका 18 वर्षीय तरुणावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.  (Pune Crime)

 काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर भागातील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क येथील गार्डनमध्ये शनिवारी रात्री काही तरुण जमले होते. याच दरम्यान, अज्ञात आरोपींनी सोनू ऊर्फ लखन सकट वाघमारे (वय 18, रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर)  या तरुणावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लखनचा काही क्षणातच मृत्यू झाला.

 

हेही वाचा: सासरच्यांचा अमानुष छळ! ‘टेंडरसाठी पैसे आण’ म्हणत कंत्राटदार पती आणि सासरच्यांनी इंजिनिअर सुनेचा केला छळ!

या हल्ल्यात अन्य एक तरुणही जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक तपासात ही घटना जुन्या वादातून आणि परिसरातील वर्चस्वाच्या लढाईतून घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. रात्री 8 वाजता वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी  वेगवेगळ्या पथकांना रवाना केले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे चंदननगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा: पुण्याच्या 4 उपनगरांना मिळणार मेट्रोचे बळ! 16 किमीच्या 5704 कोटींच्या विस्ताराला राज्य सरकारचा ‘ग्रीन सिग्नल’

 

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर मृत्यूचा थरार; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Saturday, 16 May 2026, 10:47

Good News : हवेली तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीचा ‘सन्मान’! 7 भगिनींची सेविका पदी नियुक्ती ; सभापती युवराज काकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप..

Saturday, 16 May 2026, 10:19

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा ; पुणे -सोलापूर महामार्गासह सेवा रस्ताही जाम ; वाहतूक पोलिस कारवाई करणार?

Saturday, 16 May 2026, 10:03

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47
Next Post
Beed Crime

Beed Crime: जिल्हा हादरला..! ग्राम शिपायाला काळे-निळे होईपर्यंत मारहाण; परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.