Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Metro: पुण्याच्या 4 उपनगरांना मिळणार मेट्रोचे बळ! 16 किमीच्या 5704 कोटींच्या विस्ताराला राज्य सरकारचा ‘ग्रीन सिग्नल’

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 6 December 2025, 18:46
Pune Metro: 4 suburbs of Pune will get metro power! State government's 'green signal' for 16 km expansion worth Rs 5704 crore

पुणे: मेट्रो टप्पा दोन अंतर्गत (Pune Metro) खडकवासला ते हडपसर–खराडी या मेट्रो मार्गिकेतील (Pune News)  हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मेट्रो उपमार्गिकांना गुरुवारी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या मान्यतेनंतर हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवले जाणार आहेत. या दोन मार्गिकांमुळे हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवड या वेगाने वाढणाऱ्या भागांना मेट्रो सेवेशी जोडले जाणार असून वाहतुकीचा वेग वाढण्यास मोठी मदत होणार आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना जलद, सुलभ आणि सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.

हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या मार्गिकांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी राज्य सरकारकडून याबाबतचा अधिकृत शासन आदेश जारी करण्यात आला. या दोन्ही उपमार्गिकांची एकूण लांबी सुमारे 16 किलोमीटर असून त्यामध्ये 14 उन्नत मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. यासाठी अंदाजे 5704 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हडपसर ते लोणी काळभोर हा मार्ग सुमारे 11.102 किलोमीटर लांबीचा असून हडपसर बस डेपो ते सासवड रोड हा मार्ग 5.557 किलोमीटर लांबीचा असणार आहे.

 

या प्रकल्पासाठी पुणे महापालिकेकडून जमीन, भूसंपादन आणि पुनर्वसनासाठी 403.36 कोटी रुपये महामेट्रोला दिले जाणार आहेत. डिसेंबर 2029 पर्यंत हे दोन्ही मेट्रो मार्ग पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा संपूर्ण उन्नत मेट्रो प्रकल्प महामेट्रोमार्फत राबवला जाणार आहे. या प्रकल्पामुळे या भागातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात मेट्रोच्या कामादरम्यान कल्याण येथे जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दुरुस्तीच्या कामादरम्यान रस्ता खचण्याची शक्यता असल्याने तो रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी बैलबाजार चौकातील के. सी. गांधी शाळा सलग तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी शाळा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

इंदापुरात सोसाट्याच्या वादळाने नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटरचे पत्रे उडाले; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Friday, 5 June 2026, 22:56

कर्वेनगरमध्ये सोसायटीच्या 32 लाखांवर ‘डल्ला’; माजी प्रशासक आणि साथीदारावर गुन्हा दाखल

Friday, 5 June 2026, 22:29
Pune shaken! Three die in cylinder explosion; Family loses support including 'doer' man

पुणे हादरले! सिलेंडरच्या स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू; ‘कर्त्या’ पुरुषासह कुटुंबाचा आधार हरपला

Friday, 5 June 2026, 21:47

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

Friday, 5 June 2026, 21:43

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14
Next Post
Pune News

Pune News : अरे बापरे! पुण्यात ॲप बुकिंगनंतरही Ola-Uber कडून 'जादा भाड्या'ची मागणी; पुणेकरांची प्रशासनाला 'लुट' थांबवण्याची मागणी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.