Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 5 June 2026, 20:55

पुणे: पुण्यातील ऐतिहासिक फुले वाड्यासंदर्भात प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून यंदापासून या ठिकाणी वटसावित्री पूजेसह कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. पुरातत्व विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केला असून ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

महात्मा ज्योतिराव फुले यांचे वंशज प्रशांत फुले यांनी फुले वाड्यात धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्याबाबत शासनाकडे याचिका सादर केली होती. संरक्षित वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या या वास्तूमध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित करणे योग्य नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला होता. तसेच ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आणि संविधानिक तत्त्वांचे पालन करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर शासन आणि संबंधित विभागांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर फुले वाड्यात धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

 

गेल्या वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी फुले वाड्यात पूजा करण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. या वेळी महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची दखल घेत यंदा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आधीच खबरदारीची भूमिका घेतली आहे.

पुरातत्व विभागाने जारी केलेल्या आदेशात संरक्षित ऐतिहासिक वास्तूंमध्ये कोणतेही धार्मिक अथवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करताना लागू नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे नमूद केले आहे. वारसा स्थळांचे संरक्षण आणि त्यांची मूळ ओळख कायम राखणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर फुले वाडा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांकडून या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढील काही दिवसांत यावर अधिक चर्चा होण्याची चिन्हे आहेत.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा …’ पंढरपुरात फडणवीसांचे विठुरायाकडे साकडं; शेतकरी, युवक आणि महाराष्ट्रासाठी केली ‘ही’ प्रार्थना

Saturday, 25 July 2026, 9:57

26 दिवस उपोषण केलं, जीव धोक्यात घातला; तरी सरकारसोबत डील केली म्हणता? सोनम वांगचुकांचा टीकाकारांना सवाल

Saturday, 25 July 2026, 9:28

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! दरात मोठी घसरण, पाहा नवीन रेट

Saturday, 25 July 2026, 9:10

सरकारला 160 कोटींचा गंडा! बनावट शालार्थ आयडीद्वारे कोट्यवधींची लूट; माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक

Saturday, 25 July 2026, 8:59

शिक्षकांच्या कामाचा आढावा आता डिजिटल पद्धतीने! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, जिल्हानिहाय ‘विषय समित्या’ होणार स्थापन

Saturday, 25 July 2026, 8:47

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला मंजुरी! लवकरच सुरू होणार सेवा

Saturday, 25 July 2026, 8:32
Next Post

Duffspin Casino – Ο Υπέρτατος Προορισμός για τους Ενθουσιώδεις του Καζίνο στην Ελλάδα

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.