Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा …’ पंढरपुरात फडणवीसांचे विठुरायाकडे साकडं; शेतकरी, युवक आणि महाराष्ट्रासाठी केली ‘ही’ प्रार्थना

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 25 July 2026, 9:57

पुणे: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा पार पडली. यंदाच्या महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील माने दाम्पत्याला मिळाला. महापूजेनंतर राज्याच्या सुख-समृद्धीसाठी तसेच शेतकरी आणि बळीराजाच्या चांगल्या भविष्यासाठी अभिषेकही करण्यात आला.

यंदा शासकीय महापूजेचा मान मिळाल्यामुळे बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती बाबासाहेब माने यांनी अत्यंत आनंद व्यक्त केला असून ‘आम्ही सुखी झालो’ अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करताना त्यांनी राज्यात चांगला पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी होऊ दे, अशी मागणी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शासकीय महापूजेनंतर व्हिडिओ शेअर करत राज्यातील शेतकरी, कष्टकरी, युवक आणि सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी व प्रगतीसाठी विठूमाऊलीच्या चरणी प्रार्थना केल्याचे सांगितले. विठ्ठलाच्या कृपेने बळीराजाच्या श्रमांना पूर्ण यश लाभो आणि महाराष्ट्र नेहमी प्रगतीपथावर राहो, अशीही प्रार्थना केली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले कि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील युवकांसाठी विकास आणि संधींचा नवा मार्ग तयार होत आहे. तरुण पिढीच्या अपेक्षा, स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने अनेक प्रयत्न सुरू आहेत. या सकारात्मक प्रवासाला पांडुरंगाचे आशीर्वाद मिळावेत, अशी प्रार्थना आपण विठ्ठलाच्या चरणी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. अनेक दिवसांचा पायी प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांमुळे चंद्रभागेचा परिसर भक्तीने भारावून गेला आहे. संपूर्ण पंढरी नगरीत ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘माऊली माऊली’ आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’चा जयघोष ऐकायला मिळत आहे.

पायी वारी करताना आलेला थकवा आणि अडचणी विसरून वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत. हातात टाळ, मुखात हरिनाम आणि मनात विठ्ठल अशी भक्तीची अनुभूती सध्या पंढरपूरमध्ये पाहायला मिळत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा …’ पंढरपुरात फडणवीसांचे विठुरायाकडे साकडं; शेतकरी, युवक आणि महाराष्ट्रासाठी केली ‘ही’ प्रार्थना

Saturday, 25 July 2026, 9:57

26 दिवस उपोषण केलं, जीव धोक्यात घातला; तरी सरकारसोबत डील केली म्हणता? सोनम वांगचुकांचा टीकाकारांना सवाल

Saturday, 25 July 2026, 9:28

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! दरात मोठी घसरण, पाहा नवीन रेट

Saturday, 25 July 2026, 9:10

सरकारला 160 कोटींचा गंडा! बनावट शालार्थ आयडीद्वारे कोट्यवधींची लूट; माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक

Saturday, 25 July 2026, 8:59

शिक्षकांच्या कामाचा आढावा आता डिजिटल पद्धतीने! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, जिल्हानिहाय ‘विषय समित्या’ होणार स्थापन

Saturday, 25 July 2026, 8:47

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला मंजुरी! लवकरच सुरू होणार सेवा

Saturday, 25 July 2026, 8:32
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.