Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापुरात सोसाट्याच्या वादळाने नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटरचे पत्रे उडाले; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 5 June 2026, 22:56

आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापुरात सोसाट्याच्या वादळाने अकलूज नाक्यावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या शेजारील शॉपिंग सेंटरचे पत्रे उडून गेल्याने गाळेधारकांचे व परिसरातील काही वाहनांचेही नुकसान झाले असून एका कारवर पत्र्याचा अँगल कोसळल्याने तिच्या काचा फुटल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की शॉपिंग सेंटरचे पत्रे अक्षरशः उखडून उडून गेले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष भरत शहा, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी तत्काळ धाव घेतली असून या घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना तलाठी पोळ यांना देत नगरपरिषद प्रशासनाने परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी तात्काळ मदत कार्य सुरू केले आहे.

 

यावेळी नगराध्यक्ष भरत शहा, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, मुख्याधिकारी रमेश ढगे, अतिक्रमण विभागाचे ज्ञानेश्वर तिकोंडे व कर्मचारी,नगरसेवक अक्षय सूर्यवंशी, उमेश मखरे, शुभम पवार, शकील सय्यद, विरोधी पक्षनेते अनिल पवार, नगरसेवक संजय शिंदे, गणेश राऊत,सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल राऊत,आर्षद सय्यद, अजिंक्य जावीर, निखिल महाजन, मनोज राजगुरू, गौरव राऊत आदी उपस्थित होते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

इंदापुरात जमिनीच्या व्यवहारातून भयंकर प्रकार; फसवणूक, धमकीसह थेट पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 19:28

‘आता तूच माझी बायको, जन्मभर साथ देईन’ म्हणत महिला वकिलाला लॉजवर नेत संबंध ठेवले अन् गर्भवती झाल्यावर… बारामतीत पोलीस हवालदाराचा कारनामा!

Tuesday, 28 July 2026, 19:02

झेडपी-पंचायत समिती सदस्यांसाठी मोठा नियम!जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आता बंधनकारक, अन्यथा सदस्यत्व धोक्यात?

Tuesday, 28 July 2026, 18:20

मोदी-शहांसोबतच्या भेटीनंतर राजकारणात मोठा भूकंप; राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागावर अखेर काय म्हणाले शरद पवार?

Tuesday, 28 July 2026, 18:07

CJP आंदोलकांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांचा तातडीचा निर्णय, गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Tuesday, 28 July 2026, 18:02

खुटबावमध्ये मध्यरात्री दरोड्याचा कट उधळला! स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची संयुक्त कारवाई; पाच जण जेरबंद

Tuesday, 28 July 2026, 17:40
Next Post

काळेपडळ परिसरात मोठ्या गुन्ह्याचा कट उधळला; गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह त्रिकूट गजाआड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.