Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Beed Crime: जिल्हा हादरला..! ग्राम शिपायाला काळे-निळे होईपर्यंत मारहाण; परिसरात खळबळ

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 7 December 2025, 9:37
Beed Crime

Beed Crime : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील कायदा-सुव्यवस्थेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वर्षभर उलटूनही परिस्थितीत काही सुधारणा झाली का, असा प्रश्न उपस्थित करणारी आणखी एक धक्कादायक घटना जिल्ह्यात समोर आली आहे. (Latest Marathi Crime News)

शरीर काळे-निळे होईपर्यंत मारहाण

गेवराई तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत शिपाई जालिंदर सुरवसे यांना गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी रॉड, काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी निर्दयपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या हल्ल्यात सुरवसे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या अंगावर ठिकठिकाणी वळ उमटले आहेत. शरीर काळे-निळे होईपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 

हेही वाचा: लोणावळ्यात भीषण अपघात! क्षणात Swift कारचा चेंदामेंदा; गोव्यातून आलेल्या दोन मित्रांवर काळाचा घाला!

कारण अद्याप अस्पष्ट

हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या अधिकारातील एखाद्या कामावरून वाद निर्माण झाला की इतर कोणते कारण होते, याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. घटनेनंतर जखमी सुरवसे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी सुरवसे यांच्या आई आणि बहिणीने तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संबंधित गावगुंडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास करत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

ग्रामसेवकावर झालेल्या या अमानुष हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा: बारामतीत भयंकर प्रकार! भर रस्त्यात महिलेची स्कुटी अडवली; चावी काढली, शस्त्राने सीटवर वार केला अन् धमकी देत…

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

इंदापुरात सोसाट्याच्या वादळाने नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटरचे पत्रे उडाले; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Friday, 5 June 2026, 22:56

कर्वेनगरमध्ये सोसायटीच्या 32 लाखांवर ‘डल्ला’; माजी प्रशासक आणि साथीदारावर गुन्हा दाखल

Friday, 5 June 2026, 22:29
Pune shaken! Three die in cylinder explosion; Family loses support including 'doer' man

पुणे हादरले! सिलेंडरच्या स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू; ‘कर्त्या’ पुरुषासह कुटुंबाचा आधार हरपला

Friday, 5 June 2026, 21:47

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

Friday, 5 June 2026, 21:43

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14
Next Post
Pune Politics: "Should we campaign for those we fought against?" Discontent among BJP workers in Pune

Pune Politics: "ज्यांच्या विरोधात लढलोत त्यांचाच प्रचार करायचा का?" पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.