Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Crime: बारामतीत भयंकर प्रकार! भर रस्त्यात महिलेची स्कुटी अडवली; चावी काढली, शस्त्राने सीटवर वार केला अन् धमकी देत…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 6 December 2025, 16:41
Baramati Crime: Horrible incident in Baramati! Woman's scooter stopped on the road; Key taken out, weapon stabbed on seat and threatened...

Photo- AI Generated

बारामती : बारामती औद्योगिक (Baramati Crime) वसाहत परिसरात एका (Baramati News) महिलेवर भरदिवसा दरोड्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. वंजारवाडी पुलाजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेची दुचाकी अडवून दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत तिच्याकडील सोन्याचे दागिने लुटून पळ काढला. ही घटना मंगळवारी दुपारी सुमारे 1.15 वाजण्याच्या सुमारास पालखी महामार्गावर घडली.

 

या प्रकरणी रूपाली किशोर रुपनवर, रा. रुई, बारामती यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रूपाली रुपनवर यांची वंजारवाडीतील जगदंबानगर परिसरात तन्वी फुट्स नावाची कंपनी आहे. त्या मंगळवारी दुपारी स्कूटीवरून कंपनीकडे जात होत्या. पालखी महामार्गावरील वंजारवाडी पुलाजवळ पोहोचताच पाठीमागून एका दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनासमोर दुचाकी आडवी लावून त्यांना थांबवले.

दुचाकीवरील मागे बसलेला आरोपी खाली उतरून थेट रूपाली रुपनवर यांच्या स्कूटीची चावी काढून घेतली. त्यानंतर धारदार शस्त्राने स्कूटीच्या सीटवर वार करत महिलेला धमकावण्यात आले. दागिने न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. घाबरलेल्या महिलेनं हातातील सोन्याच्या बांगड्या आणि अंगठी काढून आरोपींना दिली. त्यानंतर हे दोघे पालखी महामार्गावरून पाटसच्या दिशेने वेगाने पसार झाले.

या घटनेत फिर्यादीकडील सुमारे 3 लाख 42 हजार रुपये किंमतीच्या 38 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या आणि 27 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, असा एकूण 3 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे. बारामती तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Corrupt administration of the Education Board exposed! Divisional president caught red-handed while accepting bribe; "7 percent" commission demanded for the bill

शिक्षण मंडळाचा भ्रष्ट कारभार उघड! विभागीय अध्यक्षांना लाच घेताना रंगेहाथ अटक; बिलासाठी मागितलं “7 टक्के” कमिशन

Wednesday, 8 April 2026, 14:33
Pune Accident

Pune Accident : ऑफिसला निघाली पण मध्येच काळाने घातली झडप, टँकरच्या चाकाखाली चिरडून 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Wednesday, 8 April 2026, 14:20

मोरगावात ज्वेलर्स दुकानावर चोरीचा प्रयत्न; रखवालदाराच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला

Wednesday, 8 April 2026, 14:00
Ashok Kharat

Ashok Kharat Case : आध्यात्मिक जागेवर भोंदूगिरीचा विळखा! तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या जमिनीवर खरात कुटुंबीयांचे कुंपण; नाशिकमध्ये संतापाची लाट

Wednesday, 8 April 2026, 13:20

यवत येथील सुप्रसिद्ध डॉ. श्याम कुलकर्णी यांचे आकस्मिक निधन; माणसातील देवदूत हरपला

Wednesday, 8 April 2026, 13:06

फोन कॉल्स, चीन-रशियाचा दबाव अन् पाकिस्तानची मध्यस्थी! अमेरिका-इराण युद्धविरामाची ‘इनसाइड स्टोरी’ उघड; मध्यरात्री असं काय घडलं?

Wednesday, 8 April 2026, 12:47
Next Post
Pune Police

Pune Police : मंजुळाला संपवले, पोलीसांना गुंगारा देण्यासाठी फोन घरी ठेवला... पण आरोपीने केलेल्या एका 'चुकी'मुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.