Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Police : मंजुळाला संपवले, पोलीसांना गुंगारा देण्यासाठी फोन घरी ठेवला… पण आरोपीने केलेल्या एका ‘चुकी’मुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 6 December 2025, 17:07
Pune Police

photo- social media

Pune Police : कर्नाटकच्या तुमकुर जिल्ह्यातल्या खुनाच्या प्रकरणातला आरोपी मधु पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे.  पुण्यात पोलिसांच्या जोरदार कारवाईत हा आरोपी पकडल्या गेला आहे. कर्नाटकच्या तुमकुर जिल्ह्यातला मधू खून करुन पळाला होता. व त्याने पोलिसांना चकवा द्यायला स्वतःचा फोन घरीच बंद ठेवला होता. पण प्रवासात एका सहप्रवाशाचा मोबाईल घेऊन केलेला एकच कॉल त्याच्यासाठी भलताच महागात पडला… आणि इथंच त्याचा खेळ संपला. (pune police)

 

खुनानंतर मधु मुंबईकडे पळत होता. बसमध्ये एका प्रवाशाचा फोन घेऊन त्याने वडिलांना फोन केला. त्याच कॉलचं लोकेशन कर्नाटक पोलिसांना मिळालं. मग लगेच बसचा नंबर, ट्रॅव्हल एजन्सी, रूट सगळी माहिती काढून त्यांनी पुणे पोलिसांना खबर दिली. बसचालकाला देखील आरोपीवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. पुणे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनीही टीम तयार ठेवली.

बस पुण्यात आली तसं कात्रज चौकात अंमलदार रवींद्र भोरडे आणि त्यांच्या पथकाने बस अडवली. सीट नंबर 5 वर बसलेला मधु ओळखून त्याला लगेच ताब्यात घेतलं. चौकशीत कळलं की मधु आणि मृत महिला मंजुळा यांच्यात एक लाख रुपयांच्या देणी-घेणीवरून भरपूर वाद चालू होते. त्यातूनच मधुने संतापाच्या भरात धारदार शस्त्राने तिचा खून केल्याचं तपासात उघड झालं.

अटकेनंतर मधुला भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आणलं. पुढची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी शिवाजीनगर सत्र न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला परत कर्नाटकला नेलं.

फक्त एका फोन कॉलमुळे आरोपीचा ठावठिकाणा लागून पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये केलेल्या या कारवाईचं सगळीकडे कौतुक होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post
E-challan dispute cases will not be accepted in the Lok Adalat on December 13; Clarification from the State Director General of Transport's office

13 डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान तडजोड प्रकरणे स्वीकारली जाणार नाहीत; राज्य वाहतूक महासंचालक कार्यालयाकडून स्पष्टता 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.