व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, June 6, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाघोली येथील ‘त्या’ अपघाताप्रकरणी डंपर मालकाला अटक; ‘हे’ कारण आलं समोर..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 25 December 2024, 8:02

वाघोली (पुणे) : वाघोली अपघात प्रकरणामध्ये डंपर मालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. डंपरवरील चालक हा मद्यप्राशन करत असल्याची माहिती मालकाला होती. डंपर मालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून पोलिसांनी अटक केली आहे. अनिल काटे (वय ३९, रा. दापोडी) असे अटक करण्यात आलेल्याचे डंपर मालकाचे नाव आहे.

वाघोलीतील केसनंद फाटा येथे सोमवारी मध्यरात्री भरधाव डंपरने पदपथावर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले होते. या अपघातात दोन बालकांसह तिघांचा मृत्यू झाला. अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. पदपथावर झाेपलेले सर्व जण अमरावती जिल्ह्यातील असून, ते मजुरीसाठी पुण्यात आले होते. अपघात प्रकरणात वाघोली पोलिसांनी सोमवारी डंपर चालक गजानन शंकर तोटरे (वय २६, सध्या रा. केसनंद, मूळ रा. पाळा, ता. मुखेड, जि. नांदेड) याला अटक केली. त्याला न्यायालयाने २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांकडून डंपर मालक अनिल काटे याला वाघोली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले. डंपर चालक तोटरे याला दारु पिण्याचे व्यसन होते. याबाबतची माहिती डंपर मालक काटे याला होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. डंपर चालक तोटरे याने डंपरमधील माल आव्हाळवाडी परिसरात उतरविला होता. त्यानंतर तो डंपर घेऊन घरी निघाला होता. डंपरमध्ये त्याने मद्य प्राशन केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी काटेला अटक केली, अशी माहिती वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी दिली आहे.

मृतांवर अमरावतीमध्ये अंत्यसंस्कार..

अमरावतीमधून पुण्यात मजूरी करण्यासाठी आलेल्यांची परिस्थिती हलाखीची आहे. वाघोलीतील अपघातात विशाल विनोद पवार (वय २२), वैभवी रितेश पवार (वय १ वर्ष) आणि वैभव रितेश पवार (वय २ सर्व रा. अमरावती) या तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह घेऊन जाण्यासाठी मजुरांना वाहन उपलब्ध होत नव्हते. प्रशासनाने त्यांना वाहन उपलब्ध करुन दिले, तसेच त्यांना अमरावतीत जाण्यासाठी बस उपलब्ध करुन दिली. अमरावतीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तसेच अपघातातील गंभीर जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात ३० हजार विद्यार्थ्यांनी फिरवली अकरावी प्रवेशकडे पाठ; २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी नोंदणी

Friday, 6 June 2025, 14:18

बकरी ईदनिमित्त विशाळगडावर कुर्बानी होणार? मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ठेवला कायम

Friday, 6 June 2025, 14:12

ये बाबुराव का स्टाईल है…! कोण आहेत खऱ्या आयुष्यतील बाबुराव ?

Friday, 6 June 2025, 13:56

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! सांडपाण्यात कोरोना विषाणू

Friday, 6 June 2025, 13:47

Pune Crime: अनैसर्गिक संबंधांतून हत्या, २१ वर्षीय तरुणाला ठोकल्या बेड्या

Friday, 6 June 2025, 13:42

भोर येथे आजी माजी आमदारांच्या हस्ते नवीन पाच एसटी बसेसचे लोकार्पण

Friday, 6 June 2025, 12:29
Next Post

पुण्यात अपघात सत्र थांबेना! मद्यधुंद कार चालकाने अनेक वाहनांना उडवलं..

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.