Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BREAKING NEWS: ठाकरेंच्या शिवसैनिकाची निर्घृण हत्या

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 22 November 2025, 8:39
BREAKING NEWS: Brutal murder of Thackeray's Shiv Sainik

मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून विक्रोळीमध्ये गुरूवारी (२० नोव्हेंबर) रात्री ही धक्कादायक घटना घडली. सुरेंद्र धोंडुराम पाचाडकर असे हत्या करण्यात आलेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून ते परिचित होते. पाचाडकर यांची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. (mumbai latest crime news)

हेही वाचा: बारामती-माळेगावात कट्टर विरोधकांची गोटात एन्ट्री! बारामतीत नेमकं चाललंय काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अमन श्रीराम वर्मा (१९) आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुरेंद्र पाचाडकर हे घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात नियमित फेरफटका मारण्यासाठी यायचे. तेंव्हा घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या नजदीकच्या सीजीएस कॉलनीमधून चालत जात असताना त्यांना आरोपीचा धक्का लागला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर वाद वाढून दोघांमध्ये हाणामारी झाली.

आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.

 

हेही वाचा: बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! स्वतःच्याच मुलीवर केला लैंगिक अत्याचार; मुलीच्या पोटात दुखायला लागलं अन् नंतर जे घडलं ते…

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

Thursday, 10 September 2026, 10:44
Next Post
pune crime

Pune Crime : 'पाणी' घेण्यावरून हाणामारी! तरुणाला दगडाने ठेचलं... अन्

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp